Me Gavthi-मी गावठी

कोकणात हिंडताना बरेच नवनवीन अनुभव वेळोवेळी येत असतात... कोकणातले जेवण-खावन,चालीरीती,राहणीमान असे बरेच काही मी या माझ्या गावठी वर टाकणार आहे .. आशा आहे हे तुम्हाला पसंद पडेल.. कृपया subscribe करायला विसरू नका.