गावातील भात 🌾झोडणी.. Rice threshing in the village..
Автор: Me Gavthi-मी गावठी
Загружено: 2023-01-25
Просмотров: 272
गावातील भात 🌾झोडणी.. Rice threshing in the village..
अशी करतात कोकणात भात मळणी 🌾🌾
पावसाळ्यात लावणी नंतर शेतकरी भात कापणी पर्यंत निवांत असतो.Oct महिना सुरु झाला कि पाऊस हळू हळू कमी होत जातो.. तशीच गर्मी सुद्धा वाडु लागते.. हीच गर्मी मग भात पिकवायला सुरुवात करते.मग सुरु होतो भात कापणी चा हंगाम झाल्या नंतर काही लोक उडवी जमवून ठेवतात व नंतर भात मळणी करतात तर काही लगेच मळणी उरकून टाकतात..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: