"एकदा बनवा ही खवापोळी आणि नंतर दर सणाला मागणी येईल! Soft & Tasty Khava Poli Recipe in Marathi"
Автор: TheTasteMarathi
Загружено: 2025-10-20
Просмотров: 569
🙏 नमस्कार!
Welcome to *The Taste Marathi* – तुमचं स्वतःचं मराठमोळं स्वयंपाकघर!
इथे तुम्हाला मिळतील पारंपरिक, चविष्ट आणि घरच्या घरी बनवता येणाऱ्या पाककृती – अगदी सोप्या पद्धतीने.
🍲 घरगुती जेवणाचे खास रेसिपीज
🎉 सणासुदीच्या पारंपरिक पाककृती
🥄 झटपट आणि हेल्दी खवय्यांसाठी
📹 दर आठवड्याला नवीन व्हिडीओ
🧾 साहित्य (Ingredients):
मराठीमध्ये:
खवा – अर्धा किलो
साखर – एक वाटी (सुमारे पाव किलो)
वेलची पावडर – चिमूटभर
गव्हाचे पीठ – ८ ते १० पोळ्या होईल इतकं
तूप – पोळी भाजण्यासाठी
In English:
Khoya (Mawa) – ½ kg
Sugar – 1 bowl (around 250 g)
Cardamom powder – a pinch
Wheat flour – enough to make 8–10 polis
Ghee – for roasting
🔔 Subscribe करा आणि The Taste Marathi सोबत चविष्ट प्रवासाला सुरुवात करा!
📸 Instagram: instagram.com/thetastemarathi
📧 संपर्क: [email protected]
© The Taste Marathi 2025 - All Rights Reserved
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: