Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

America Attack On Iran: Fordow, Natanz, Isfahan या Nuclear Sites टार्गेट, या हल्ल्याचा परिणाम काय ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-06-21

Просмотров: 110692

Описание:

#BolBhidu #USAvsIRAN #DonaldTrump

आशियातील तणावाला नव्याने धग मिळाली आहे आणि याचं कारण आहे अमेरिका. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनपेक्षितपणे इराणवरील हवाई हल्ल्याचे आदेश दिले आणि अवघ्या काही तासांत इराणच्या नटांझ, फोर्दो आणि इस्फहान येथील गुप्त अणुशक्ती केंद्रे नेस्तनाबूत करण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी स्वतः प्रेस समोर येऊन दिलेली आहे. अवजड बंकर बस्टर बॉम्ब आणि बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सच्या वापरामुळे ही कारवाई अचूक, धक्कादायक आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित होती असेही ते म्हणालेत. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी संपूर्ण विषयावर इराणला अजून दोन आठवड्यांचा वेळ देण्याची घोषणा केली होती पण प्रत्यक्षात अवघ्या एका दिवसात हा निर्णायक हल्ला त्यांनी केला आहे.

हा हल्ला केवळ इराणच्या अणुकार्यक्रमावर नव्हता, तर इराणच्या आत्मसन्मानावर आणि संपूर्ण क्षेत्रीय स्थैर्यावर आघात होता असं म्हणलं जातंय. इस्राईलसोबत समन्वयाने करण्यात आलेल्या या कारवाईने अमेरिका-इराण संबंध पुन्हा उग्र वळणावर आणले आहेत. आता प्रश्न असा आहे कि इराण थेट युद्ध करेल का, की प्रत्यक्ष युद्ध न करता हौथी, हिज्बुल्ला किंवा सायबर हल्ल्यांद्वारे सूड घेईल? आता पुढे काय होणार? ट्रम्प यांनी आत्ताच अचानक हल्ला का केला? इराणवर हल्ला केलेल्या जागांचे महत्व हे सर्व जाणून घेऊयात

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

America Attack On Iran: Fordow, Natanz, Isfahan या Nuclear Sites टार्गेट, या हल्ल्याचा परिणाम काय ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

array(10) { [0]=> object(stdClass)#4695 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "orz09h-rc38" ["related_video_title"]=> string(175) "Uranium चोरल्याचे आरोप पण Ben Gurion, David Bergmann यांनी USA पासून लपवून Nuclear Bomb कसा बनवला ?" ["posted_time"]=> string(24) "48 минут назад" ["channelName"]=> string(8) "BolBhidu" } [1]=> object(stdClass)#4668 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "4N1tpFqmQac" ["related_video_title"]=> string(208) "US Attacks Iran| रशिया चीन अमेरिकेच्या विरोधात आलं, याचा परिणाम काय? Rahul Kulkarni यांचं विश्लेषण" ["posted_time"]=> string(19) "1 час назад" ["channelName"]=> string(12) "NDTV Marathi" } [2]=> object(stdClass)#4693 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "qdEOHdZMU8I" ["related_video_title"]=> string(154) "America attack on Iran, Fordow पर मार, Trump की धमकी, Khamenei गुस्साए, तबाही की आहट? | Duniyadari" ["posted_time"]=> string(24) "13 часов назад" ["channelName"]=> string(13) "The Lallantop" } [3]=> object(stdClass)#4700 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "wmG4cNgrTkc" ["related_video_title"]=> string(203) "मुस्लीमबहुल असूनही Iran-Israel War मध्ये Pakistan, Turkey सारखे देश इराणला पाठींबा का देत नाहीत ?" ["posted_time"]=> string(21) "1 день назад" ["channelName"]=> string(8) "BolBhidu" } [4]=> object(stdClass)#4679 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "wT_crlIoYkI" ["related_video_title"]=> string(171) "America Iran Attack: 13 हजार किलोचा GBU-57 Bomb आणि B2 Stealth Bomber चा अमेरिकेला फायदा कसा झाला ?" ["posted_time"]=> string(24) "20 часов назад" ["channelName"]=> string(8) "BolBhidu" } [5]=> object(stdClass)#4697 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "PRrBZNQXl-o" ["related_video_title"]=> string(200) "America Iran Attack मुळे Ayatullah Khamenei यांच्या हत्येची भीती का वाढली ? वारसदारांबद्दल काय ठरलं?" ["posted_time"]=> string(24) "14 часов назад" ["channelName"]=> string(8) "BolBhidu" } [6]=> object(stdClass)#4692 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "z5cixVCRBC8" ["related_video_title"]=> string(110) "General Asim Munir नेमकी कुणाची बाजू घेणार? Iran कि USA Maha MTB" ["posted_time"]=> string(21) "1 день назад" ["channelName"]=> string(7) "MahaMTB" } [7]=> object(stdClass)#4702 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "qL-eOfKdVKo" ["related_video_title"]=> string(186) "पाकिस्तान इराणपेक्षा चीनची अवस्था जास्त भयावह झालेली आहे ! | Bhau Torsekar | Pratipaksha" ["posted_time"]=> string(24) "12 часов назад" ["channelName"]=> string(11) "Pratipaksha" } [8]=> object(stdClass)#4678 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "e5SC2Rm2U5U" ["related_video_title"]=> string(197) "Pahalgam हल्ल्यात मदत करणाऱ्या Parvaiz, Bashir Jothar यांना अटक, पण हल्ला करणारे का सापडत नाही?" ["posted_time"]=> string(24) "17 часов назад" ["channelName"]=> string(8) "BolBhidu" } [9]=> object(stdClass)#4696 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "sPTwSjUkVyU" ["related_video_title"]=> string(158) "America attack Iran: Nuclear sites पर अमेरिकी हमलों के बाद अब ईरान क्या करेगा? (BBC Hindi)" ["posted_time"]=> string(21) "2 часа назад" ["channelName"]=> string(14) "BBC News Hindi" } }
Uranium चोरल्याचे आरोप पण Ben Gurion, David Bergmann यांनी USA पासून लपवून Nuclear Bomb कसा बनवला ?

Uranium चोरल्याचे आरोप पण Ben Gurion, David Bergmann यांनी USA पासून लपवून Nuclear Bomb कसा बनवला ?

US Attacks Iran| रशिया चीन अमेरिकेच्या विरोधात आलं, याचा परिणाम काय? Rahul Kulkarni यांचं विश्लेषण

US Attacks Iran| रशिया चीन अमेरिकेच्या विरोधात आलं, याचा परिणाम काय? Rahul Kulkarni यांचं विश्लेषण

America attack on Iran, Fordow पर मार, Trump की धमकी, Khamenei गुस्साए, तबाही की आहट? | Duniyadari

America attack on Iran, Fordow पर मार, Trump की धमकी, Khamenei गुस्साए, तबाही की आहट? | Duniyadari

मुस्लीमबहुल असूनही Iran-Israel War मध्ये Pakistan, Turkey सारखे देश इराणला पाठींबा का देत नाहीत ?

मुस्लीमबहुल असूनही Iran-Israel War मध्ये Pakistan, Turkey सारखे देश इराणला पाठींबा का देत नाहीत ?

America Iran Attack: 13 हजार किलोचा GBU-57 Bomb आणि B2 Stealth Bomber चा अमेरिकेला फायदा कसा झाला ?

America Iran Attack: 13 हजार किलोचा GBU-57 Bomb आणि B2 Stealth Bomber चा अमेरिकेला फायदा कसा झाला ?

America Iran Attack मुळे Ayatullah Khamenei यांच्या हत्येची भीती का वाढली ? वारसदारांबद्दल काय ठरलं?

America Iran Attack मुळे Ayatullah Khamenei यांच्या हत्येची भीती का वाढली ? वारसदारांबद्दल काय ठरलं?

General Asim Munir नेमकी कुणाची बाजू घेणार? Iran कि USA   Maha MTB

General Asim Munir नेमकी कुणाची बाजू घेणार? Iran कि USA Maha MTB

पाकिस्तान इराणपेक्षा चीनची अवस्था जास्त भयावह झालेली आहे ! | Bhau Torsekar | Pratipaksha

पाकिस्तान इराणपेक्षा चीनची अवस्था जास्त भयावह झालेली आहे ! | Bhau Torsekar | Pratipaksha

Pahalgam हल्ल्यात मदत करणाऱ्या Parvaiz, Bashir Jothar यांना अटक, पण हल्ला करणारे का सापडत नाही?

Pahalgam हल्ल्यात मदत करणाऱ्या Parvaiz, Bashir Jothar यांना अटक, पण हल्ला करणारे का सापडत नाही?

America attack Iran: Nuclear sites पर अमेरिकी हमलों के बाद अब ईरान क्या करेगा? (BBC Hindi)

America attack Iran: Nuclear sites पर अमेरिकी हमलों के बाद अब ईरान क्या करेगा? (BBC Hindi)

© 2025 dtub. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]