MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS |APRIL 2025 | Deva Jadhavar
Автор: THE UNIQUE ACADEMY
Загружено: 2025-04-30
Просмотров: 152915
चालू घडामोडी 2025-26 | देवा जाधवर सर | The Unique Academy
देवा जाधवर सरांच्या MONTHLY चालू घडामोडी मालिकेत, MPSC, UPSC, आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल विश्लेषण केले जाते. प्रत्येक व्हिडिओमध्ये महत्त्वाचे विषय, प्रश्नोत्तर सत्र, आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून माहिती दिली जाते.
देवा जाधवर सर हे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक मान्यवर शिक्षक असून, त्यांचा चालू घडामोडींचा अभ्यासक्रम MPSC, UPSC, PSI, STI, आणि इतर परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यांनी 'चालू घडामोडी' या मासिक मालिकेद्वारे परीक्षाभिमुख विश्लेषण, प्रश्नोत्तर सत्र, आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल विवेचन केले आहे.
एप्रिल 2025
देवा जाधवर सरांनी एप्रिल 2025 मधील महत्वाच्या कवर केलेल्या चालू घडामोडी लेक्चर
1.एप्रिल 2025 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या
2.वैभव सूर्यवंशीचे ऐतिहासिक शतक
3.एप्रिल 2025 मधील युद्धसराव आणि पहिल्या-वहिल्या घटना
4.‘पिंक ई-रिक्षा’ महिला सक्षमीकरण योजना
5.ग्लोबल भारत शिखर संमेलन 2025
6.युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये भारतीय ग्रंथ
7.सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक आदेश
8.राष्ट्रकुल महासचिव – शर्ली बॉचवे
9.वक्फ (दुरुस्ती) विधेयक मंजूर
10.वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025
11.इंटर पार्लमेंटरी युनियन परिषद 2025
12.श्रीलंका मित्रविभूषण पुरस्कार नरेंद्र मोदींना
13.‘सॅम गिलियम ॲवॉर्ड’ – शीला गौडा
14.शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार
15.राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025
16.लॉरियस पुरस्कार 2025
17.आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धा
18.हॉकीपटू वंदना कटारिया निवृत्त
19.जागतिक बॉक्सिंग स्पर्धा 2025
20.नवा पांबन सागरी पूल उद्घाटन
21. पहलगाम दहशतवादी हल्ला व भारताची प्रतिक्रिया
22.SEFCO परिषद 2025
23.23 वा विधी आयोग – नवीन अध्यक्ष
24.लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025
25.रेल्वेत एटीएम सुविधा – पंचवटी एक्सप्रेस
26.पोप फ्रान्सिस यांचे निधन
27.डॉ. कस्तुरीरंगन यांचे योगदान व निधन
28.अभिनेता मनोजकुमार यांचे निधन
29.परीक्षेला जाता-जाता – विविध महत्त्वाच्या बातम्या
TELIGRAM LINK :- https://t.me/DevaJadhavar
📔 चालू घडामोडी - YEAR BOOK 2025.
✒️ संपादक - देवा जाधवर
🔖 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
📦 Amazon लिंक - https://www.amazon.in/dp/B0DSFXDR44
📦 Flipkart लिंक - https://rb.gy/dkmtpy
📞 अधिक माहितीसाठी संपर्क - 8805463944
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: