दिवाळी व बस्त्या साठी खास होलसेल दरात शर्ट पँट पीस कॉम्बो आपल्या दादर हिंदमाता आयुष कलेक्शन मध्ये 🤩
Автор: Abhi Sonali Vlogs
Загружено: 2025-10-06
Просмотров: 3730
दिवाळी साठी व बस्त्या साठी खास होलसेल दरात शर्ट पँट पीस कॉम्बो आपल्या दादर हिंदमाता आयुष कलेक्शन मध्ये 🤩
नमस्कार मंडळी 🙏🏻
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत .. मेन्स वरचा संपूर्ण कलेक्शन. त्यामध्ये शर्ट पीस पॅन्ट पीस गिफ्टींग कॉम्बोज रेडिमेट शर्ट , रेडीमेड पॅन्ट, सफारीचे कापड, असं सर्वकाही आयुष्य कलेक्शन या दुकानात मिळणार आहे.. इकडे अगदी शंभर रुपयापासून शर्ट पीस मिळणार आहे. त्यामध्ये बरीच वरायटी आहे कलर्स ऑप्शन्स आहेत. तसंच देवाण-घेवांसाठी लागणारे शॉर्ट पीस पॅन्ट पीस चे कॉम्बो ऑप्शन्स फक्त दोनशे कृपया पासून मिळणार आहेत. त्याचबरोबर उत्तम क्वालिटीचे शर्ट पीस पॅन्ट पीस तुम्ही सणावारांसाठी घेऊ शकता.. त्यामुळे येत्या सणावारांसाठी किंवा लग्नकार्यासाठी मेन्स वरची खरेदी करण्यासाठी या दुकान नक्की भेट द्या..
Follow Us On
Instagram :
/ abhisonalivlogs
Facebook : / 1aonxwtyvq
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा , शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका
धन्यवाद 🙏🏻😊
Ayushi Collection | Fabric Market Mumbai | Wholesale Fabric | Mens Wear | Shirt Fabric | Shirt Pant Combo | Gifting Combo | Mumbai Market | Hindamata Market | Siyaram Fabric | Hidden Gems Fabric | Menswear Fashion | Mens outfit Mumbai | Wedding Menswear | Traditional Menswear | Dadar Mens Wear | Affordable Mens Wear | Suiting And Shirting | Wholesale Menswear Fabrics | Wholesale Textile | Menswear Trend | Bulk Fabric Supply | Raymond Fabrics | Formals Shirt Pant Fabrics | Abhi Sonali Vlogs
#menswearfabric #fabricmarketmumbai #atushicollection #shirtingfabric #suitingfabrics #officewearfabrics #festivaloutfi #weddingoutfits #siyaramfabric #raymondfabrics #hindamatamarket #dadarmarket #fabricswholesaler #instagram #shopping #mumbai #reels #dadar #reelitfeelit #mumbaimarket #minivlog #dadarmarket #marathivlogs #abhisonalivlogs
#shirtpantpiece #shirt #pant #combodeal #diwalispecial #diwalishopping #menswear #menswearshop #diwalishirts #dadar #shopping #dadarmarket #shoppingvlogs #dadarmensfashion
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: