Abhi Sonali Vlogs

नमस्कार मंडळी 🙏🏻💐

माझे नाव अभिषेक सुनील मोरे व माझ्या बायकोचे नाव सोनाली अभिषेक मोरे आहे . आमच्या ह्या चॅनल वर बाजार पेठ , प्रसिद्ध ठिकाण , खान पान , पर्यटन स्थळ , असे वीडियो मधून माहिती मिळणार आहे . मला आशा आहे की तुम्हा सर्वांना आमचे वीडियो आवडतील . असेच ह्या विषयांवरील नवीन नवीन वीडियो पाहण्या साठी आमच्या चॅनेल ला सब्सक्राइब करा .
धन्यवाद 🙏🏻