लेडीज़ नाईटी १५०/- रुपयांपासून | नाईटी | गाउन | मॅक्सी | Dadar East
Автор: Abhi Sonali Vlogs
Загружено: 2025-08-02
Просмотров: 8185
लेडीज़ नाईटी १५०/- रुपयांपासून | नाईटी | गाउन | मॅक्सी | Dadar East
नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत आपल्या दादर ईस्ट हिंदमाता येथे असलेलं मोमाई कृपा या दुकान मध्ये .
इथे नाईटीचे खूप सारे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील.. त्यामध्ये कॉटन बाटीक बांधणी सेटिन अशा मटेरियल मध्ये नाईट अवेलेबल आहेत..
त्याचप्रमाणे शॉर्ट लेंथ, सिवलेस, जम्बो साईज, नाईट सूट, फीडिंग नाईट इज, लॉंग लेंथ नाईटी ,अशा सर्व प्रकारच्या नायटीस पाहायला मिळणार आहेत.. प्रत्येक पॅटर्नमध्ये नऊ ते दहा कलर अवेलेबल आहेत. यांची किंमत १५० रुपये पासून सुरू आहेत .
एका दुकानात तुम्हाला भरपूर प्रमाणात नायटीस पाहायला मिळतील.
तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू कार्यचा असेल तर या दुकानाला नक्की भेट द्या 🙏🏻
Location - Momai Krupa, Gate no 2, Shivneri Building, Dada Saheb Phalke Road,
Opp Gold Mahur Mill. Dadar ( E ). Mum - 400014
Contact - 9324230558
Follow Me On
Instagram :
/ abhisonalivlogs
Facebook : / 1aonxwtyvq
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा , शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका
धन्यवाद 🙏🏻😊
Ladies Nighty | Nighty Shop | Nighty Shopping | Gown Shop | Maxi Collection | Nighty Design | Summer Nighty Collection | Cord set Nighty | Nighty Special | jumbo Size Nighty | Cord Set | Maxi Design | Dadar east | Hindamata Shopping | Dadar Market | Dadar Shopping | Shopping Vlogs | Marathi Vlogs | Nighty New collection | Nighty New Pattern | Nighty Wholesale Shop | Nighty Wholesale | Nighty Retail |
#nighty #nightyfashion #nightymaterialwholesale #maxi #maxidress #cordset #nightydesign #nightycollections #nightyfashion #gown #nightypattern #nightyforsummer #nightylook #dadar #hindamata #dadarshopping #dadarmarket #shoppingvlogs #marathivlogs #abhisonalivlogs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: