सोनगड किल्ला 🙏🚩सिन्नर नाशिक Songad Fort Sinner Nashik
Автор: Walmikmahajan Vlogs
Загружено: 2025-06-02
Просмотров: 5681
सोनगड किल्ला 🙏🚩 सिन्नर नाशिक Songad Fort Sinner Nashik #gadkille #travel #Nashik
नमस्कार मित्रांनो 🙏 सोनगड हा किल्ला नाशिक जिल्ह्य़ातील, सिन्नर तालुक्यातील, किल्ला आहे .नाशिक पासून 60 किमी अंतरावर असून सिन्नर पासून 25 किमी अंतरावर आहे. हा किल्ला सिन्नर अकोले रस्त्यावर असून सोनेवाडी या गावातून गडावर जाण्यासाठी पायवाट आहे.सोनगडाला लागूनच प्रर्वतगड हा किल्ला आहे.हे दोघे किल्ले एका दिवसात पाहून होतात. सोनगड किल्ल्याची उंची 2610, चढण्यास मध्यम श्रेणीत असून गिरीदुर्ग प्रकारात मोडतो. गडावर खंडेरायाचे मंदिर आहे.पाण्याच्या टाक्या असून एक गुहा पाहण्यास मिळते.दोन तासांत गड पाहून होतो.गडावरून भाटघर धरण व आजूबाजूलाचा परिसर फारच सुंदर दिसतो. मनातील प्रसन्न होऊन जाते. तरी या किल्ल्यांला अवश्य भेट दया 🙏🚩
जय शिवराय 🙏🚩
#गडकिल्ले
#jayshivray
#travel
#nature
#love
#सिन्नर
#नाशिक
#खंडेराया
#किल्ला
#songad
#Fort
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: