👌उरलेल्या चिवड्यापासून खमंग, कुरकुरीत थालीपीठ|Chivda Thalipith by Grey Kitchen😋
Автор: Grey Kitchen
Загружено: 2025-11-16
Просмотров: 344
👌उरलेल्या चिवड्यापासून खमंग, कुरकुरीत थालीपीठ|Chivda Thalipith by Grey Kitchen|थालीपीठ रेसिपी| थालीपीठ रेसिपी मराठी|Thalipeeth Recipe|Thalipith Recipe In Marathi|Thalipith| थालीपीठ कसे बनवायचे|
तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा चिवडा शिल्लक राहिला असेल ना तर तो वापरून अशा प्रकारचं थालीपीठ नक्की बनवा.
खूप स्वादिष्ट आणि कुरकुरीत बनतं. यामध्ये बाजरी, ज्वारी मक्याचं किंवा तांदळाचे पीठही वापरलं तरी चालतं.
झटपट होणारं हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांच्या डब्यातही देऊ शकता. याला अजून हेल्दी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्या तरीही चालतं👌😋
📷व्हिडिओ आवडल्यास Like👍,Share❤️ & Subscribe🔔 करा.
साहित्य:
●चिवडा- दोन वाट्या
●बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ- पाव वाटी
●मोठा कांदा बारीक चिरून-1
●चिरलेली कोथिंबीर
●तीळ- एक मोठा चमचा
●चटणी आणि मीठ-चवीप्रमाणे
●भाजण्यासाठी- तूप किंवा तेल
#थालीपीठ #थालीपीठरेसिपी #Thalipith #Thalipithrecipe #चिवड्याचेथालीपीठ #GreyKitchen #marathirecipe #maharashtrianfood #Breakfastrecipe #नाश्त्याचेप्रकार #maharashtrianrecipes #Healthybreakfast #quickrecipe #Instantrecipe #MarathiCooking
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: