Mumbai Local | Prathamesh Parab & Manmeet Pem Interview| दिलखुलास गप्पा| बोलभिडू बाल्कनी| मुंबई लोकल
Автор: BolBhidu
Загружено: 2025-07-31
Просмотров: 5103
#BolBhidu #MumbaiLocal #PrathameshParab
प्रथमेश आणि मनमीत या दोघांची मैत्री, मनमीतचा आत्तापर्यंतचा नाटक आणि सिनेमातला प्रवास, प्रथमेशचे मुंबईच्या लोकलमधले इंटरेस्टिंग किस्से, प्रथमेशच्या आयुष्यातली लव स्टोरी, मनमीतचा नाटक आणि सिनेमातल्या अभिनयाचा बॅलन्स या आणि अशा अनेक गोष्टींवर अभिनेता प्रथमेश परब आणि मनमीत पेम यांनी मुंबई लोकल या मराठी पिक्चरच्या निमित्ताने बोल भिडूच्या बाल्कनीत मारलेल्या निवांत गप्पा.
00:00 - ट्रेलर
02:21 - सुरुवात
04:47 - मनमीत आणि प्रथमेश यांच्या नाटकाच्या आठवणी काय आहेत ?
09:32 - प्रथमेशचा अभिनयाचा प्रवास कसा राहिलाय ?
18:00 - मनमीत आणि प्रथमेश यांची मैत्री कधी झाली ?
18:50 - प्रथमेशला मुंबई लोकलबद्दल काय वाटतं ?
24:06 - मनमीतचे मुंबई लोकमधले किस्से काय आहेत ?
28:58 - प्रथमेशला टीसीने पकडल्यावर काय घडलं होतं ?
33:34 - प्रथमेशचा प्रेमाचा प्रवास कधी सुरू झाला होता ?
38:10 - मनमीतच्या आयुष्यातील लव स्टोरी काय आहे ?
40:30 - हिंदीमध्ये चालते अशी कोणती गोष्ट मराठीत आली पाहिजे ?
53:23 - प्रथमेशची अभियनाची प्रोसेस कशी आहे ?
58:50 - मनमीत नाटक आणि सिनेमा दोन्हीमध्ये काम बॅलन्स कसं करतो ?
01:04:20 - भविष्यात प्रथमेशला कुठलं कॅरेक्टर प्ले करायला आवडेल ?
01:09:27 - शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: