Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

ओढयाच्या किनारी गावठी कोंबड्याची चिकन पार्टी | Chicken Party Village Cooking vlog | Kokankar Avinash

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2024-06-28

Просмотров: 75771

Описание:

ओढयाच्या किनारी गावठी कोंबड्याची चिकन पार्टी | Chicken Party Village Cooking vlog | Kokankar Avinash

आज पावसाने थोडी विश्रांती घेतलेली दिलेत होती. प्लॅन ठरला पार्टीचा - गावठी कोंबड्याचा. मी बंटी सोनू विवेक बबलू उम्या बारक्या असे सर्व मिळून बांधणावर पार्टी करायचे नक्की झाले. अर्धे चिकन आणायला गेले, अर्धे लाकडे बाकीचे सामान आणि आम्ही मसाले वैगरे घेऊन आलो. पहिला टोपाला लेवन देऊन चुलीवर भात चढवला. भात तैयार होता होता बंटीने भाकरी आणि आकूर भाजी आणली होती त्यावर ताव मारलेला. थोड्याच वेळात कोंबडे पण आणले. सोनुने मस्त बारीक कापून घेतले आणि मी बंटी मिळून मस्त फोडणी दिली. चिकन होत होते तोपर्यंत सर्वानी ओढ्यामध्ये आराम केला. उमेश चे संगमेश्वर मार्केट मध्ये वडापाव दुकान आहे तर त्याने थोडे पाव पण आणले. (कधी संगमेश्वर मध्ये आलात तर देवरुख रोड ला "जय महाराष्ट्र वडापाव सेंटर म्हणून दुकान आहे. नक्की भेट द्या ). चिकन रस्सा तयार झाला आणि मग सर्वानी पंगत लावली. गावठी कोंबड्याच्या चिकन रस्सा, पाव, भाकरी, भात असा सर्व मेनू होता. बऱ्याच दिवसांनंतर चिकन पार्टी झाली होती. घरी जाईपर्यंत आज पावसाने आरामच केला.

#ChickenParty #KalejiBhujing #villageparty #cookingvlog

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : May 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5w...

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

ओढयाच्या किनारी गावठी कोंबड्याची चिकन पार्टी | Chicken Party Village Cooking vlog | Kokankar Avinash

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

काकीने घरी मातीची नवीन चूल बसवली, बंटी आला गावाला | New Chul for New House | Konkan Village Vlog

काकीने घरी मातीची नवीन चूल बसवली, बंटी आला गावाला | New Chul for New House | Konkan Village Vlog

उन्हाळ्यातला धबधबा आणि चिकन पार्टी | Chicken Party in jungle - Dhodhavane Waterfalls, Kokan Forest

उन्हाळ्यातला धबधबा आणि चिकन पार्टी | Chicken Party in jungle - Dhodhavane Waterfalls, Kokan Forest

पावसाळी चिकन पार्टीची धम्माल , व्हाळात बनवला चिकन | Chicken party village cooking @TejaGurav

पावसाळी चिकन पार्टीची धम्माल , व्हाळात बनवला चिकन | Chicken party village cooking @TejaGurav

अरुण आणि प्रभाकर गेले सांताक्लॉज बनून रसिकाच्या घरी चोरी करायला | Maharshtrachi Hasya Jatra |Full EP

अरुण आणि प्रभाकर गेले सांताक्लॉज बनून रसिकाच्या घरी चोरी करायला | Maharshtrachi Hasya Jatra |Full EP

मित्रांसोबत पहिल्यांदाच पोपटी बनवली #pradeepjadhavvlogs #popti #frindship #dhamal #vayralshorts

मित्रांसोबत पहिल्यांदाच पोपटी बनवली #pradeepjadhavvlogs #popti #frindship #dhamal #vayralshorts

गावच्या ओढयावर जंगलात अंडा रस्सा पार्टी | Egg / Anda Curry Party - Konkan Village | Kokankar Avinash

गावच्या ओढयावर जंगलात अंडा रस्सा पार्टी | Egg / Anda Curry Party - Konkan Village | Kokankar Avinash

Nikhil Wagle Original is live ठाकरे बंधूंची युती फडणवीसांना का झोंबली? #devendrafadnavis #thackeray

Nikhil Wagle Original is live ठाकरे बंधूंची युती फडणवीसांना का झोंबली? #devendrafadnavis #thackeray

जंगलातून आणली पेवला रानभाजी । चुलीवरच जेवण, Pevla Ranbhaji, Kokan Vegetables vlog | Kokankar Avinash

जंगलातून आणली पेवला रानभाजी । चुलीवरच जेवण, Pevla Ranbhaji, Kokan Vegetables vlog | Kokankar Avinash

कोकण डोह उपसून मासेमारी, जंगलात बनवले जेवण | Catching Fish & Cooking | Fish & crab curry | Fishing

कोकण डोह उपसून मासेमारी, जंगलात बनवले जेवण | Catching Fish & Cooking | Fish & crab curry | Fishing

Must-try food places in Kolhapur | Khau Galli |  #Bha2Pa

Must-try food places in Kolhapur | Khau Galli | #Bha2Pa

SHIVSENA LIVE | शिवसेना आणि मनसे ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई

SHIVSENA LIVE | शिवसेना आणि मनसे ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई

तुफान पावसात चुलीवर बनवले जेवण - आठवणीत राहणारी पार्टी | Konkani Chicken Party in Village Jungle

तुफान पावसात चुलीवर बनवले जेवण - आठवणीत राहणारी पार्टी | Konkani Chicken Party in Village Jungle

पावसाळ्यातील बाजारात काय काय विकायला असतं ?|आईसाठी ऑफर😅|कोकणातील विरणचा आठवडी बाजार

पावसाळ्यातील बाजारात काय काय विकायला असतं ?|आईसाठी ऑफर😅|कोकणातील विरणचा आठवडी बाजार

वाघदरे पाणवठ्यावर खास बिर्याणी पार्टी | Chicken Biryani Party, Kokan Village | Chicken in Jungle

वाघदरे पाणवठ्यावर खास बिर्याणी पार्टी | Chicken Biryani Party, Kokan Village | Chicken in Jungle

अहो दरवाजा लावा थंडी चालू आहे खूप चावट पणा करू नका | Hasya Jatra | Full Episode

अहो दरवाजा लावा थंडी चालू आहे खूप चावट पणा करू नका | Hasya Jatra | Full Episode

ईकडे आड तिकडे विहीर। नदीला आला पुर। कोकणात मुसळधार पाउस। heavy rain in Konkan

ईकडे आड तिकडे विहीर। नदीला आला पुर। कोकणात मुसळधार पाउस। heavy rain in Konkan

शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan

शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan

One of Most Thiller Trek in Monsoon Season | काही सुंदर दृश्य Capture झाले कॅमेऱ्यात कैद |

One of Most Thiller Trek in Monsoon Season | काही सुंदर दृश्य Capture झाले कॅमेऱ्यात कैद |

कानडी लोकांचे मराठी लोकांवरील मत | महाराष्ट्र वि. कर्नाटक | भारत दौरा

कानडी लोकांचे मराठी लोकांवरील मत | महाराष्ट्र वि. कर्नाटक | भारत दौरा

रात्री बॅटरीवर गेलो नदीमध्ये खेकडे पकडायला 😍 | कोकणातील पावसाळ्यातील खेकडे | S For Satish | Kokan

रात्री बॅटरीवर गेलो नदीमध्ये खेकडे पकडायला 😍 | कोकणातील पावसाळ्यातील खेकडे | S For Satish | Kokan

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]