Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan

Автор: S FOR SATISH

Загружено: 2024-06-28

Просмотров: 168016

Описание:

शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageFishing #KokanMonsoonVideo #AaineBanavalaFishSukka #sforsatish
गावाकडे पाऊस मस्त येऊन जाऊन आहे तर शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात कोकणात हिरवळ होते आणि तेव्हा परिसर एकदम बहरून गेलेला असतो. आम्ही शेताची पेरणी केली ती तुम्ही बघितली असणार. आता शेताची फोड नंतर बेर आणि मग चिखल करून लावणी केली जाते. कोकणात पावसाळ्यात खास करून भात शेती केली जाते. दार वर्षी न चुकता मी कोकणातल्या गावी पावसाळ्यात येत असतो. आम्ही शेताची कामे झाल्यावर शेतात जाऊन मासे सुद्धा पकडले. दुपारनंतर भरपूर पाऊस होता. घरी येऊन आईने माशांचे कालवण आणि सुक्का सुद्धा बनवला. तुम्हाला आजचा गावाकडचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

आईने बनवले वाकटी सुकटचे कालवण Kalvan 😍 | Vakati Sukat Recipe | S For Satish | Panvel, Navi Mumbai

आईने बनवले वाकटी सुकटचे कालवण Kalvan 😍 | Vakati Sukat Recipe | S For Satish | Panvel, Navi Mumbai

खाडीमध्ये गेलो आम्ही खाजणी खेकडे पकडायला 😍 | खेकड्यांचे गाव - मुळगाव कोळीवाडा | S For Satish | Kokan

खाडीमध्ये गेलो आम्ही खाजणी खेकडे पकडायला 😍 | खेकड्यांचे गाव - मुळगाव कोळीवाडा | S For Satish | Kokan

Inside the Walrus Trade - How Arctic Giants Are Harvested for Tusks & Decor

Inside the Walrus Trade - How Arctic Giants Are Harvested for Tusks & Decor

तर आजचा दिवस काही असा सुखा सुखी आणि कष्टाळू पद्धतीने गेला/ ' स्वतःच्या शेतात राबणं म्हणजे अभिमान '

तर आजचा दिवस काही असा सुखा सुखी आणि कष्टाळू पद्धतीने गेला/ ' स्वतःच्या शेतात राबणं म्हणजे अभिमान '

Уже хотел уйти… Но пляж у речки порадовал ! 🔥

Уже хотел уйти… Но пляж у речки порадовал ! 🔥

Fishing with  Grandmaa....😍

Fishing with Grandmaa....😍

पुणे जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या खाणू 🛖गावाची भयानक परिस्थिती | Remote Place Village in Maharashtra

पुणे जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या खाणू 🛖गावाची भयानक परिस्थिती | Remote Place Village in Maharashtra

Знаменитости, УМЕРШИЕ в 2025 году

Знаменитости, УМЕРШИЕ в 2025 году

अण्णा आला मुंबईतून कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokan

अण्णा आला मुंबईतून कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokan

🔥СВИТАН: Сейчас! У МОСКВЫ УЖАС: Путин в панике от МАЛЮКА. Взрывается ГИГАНТ РФ. Сдача ДОНБАССА

🔥СВИТАН: Сейчас! У МОСКВЫ УЖАС: Путин в панике от МАЛЮКА. Взрывается ГИГАНТ РФ. Сдача ДОНБАССА

Нашли советскую бурилку. Вода не замерзает даже зимой. И давай там таскать.

Нашли советскую бурилку. Вода не замерзает даже зимой. И давай там таскать.

खाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan)

खाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan)

ओढयाच्या किनारी गावठी कोंबड्याची चिकन पार्टी | Chicken Party Village Cooking vlog | Kokankar Avinash

ओढयाच्या किनारी गावठी कोंबड्याची चिकन पार्टी | Chicken Party Village Cooking vlog | Kokankar Avinash

दिवेआगर - श्रीवर्धन मधील आमचा पाहुणचार 😍 | Diveagar Shrivardhan Pahunchar | S For Satish | Konkan

दिवेआगर - श्रीवर्धन मधील आमचा पाहुणचार 😍 | Diveagar Shrivardhan Pahunchar | S For Satish | Konkan

खाडीतील पावसाळ्यातली मासेमारी

खाडीतील पावसाळ्यातली मासेमारी "येंड" | Traditional Method Of Fishing

पावसाळ्यातील बाजारात काय काय विकायला असतं ?|आईसाठी ऑफर😅|कोकणातील विरणचा आठवडी बाजार

पावसाळ्यातील बाजारात काय काय विकायला असतं ?|आईसाठी ऑफर😅|कोकणातील विरणचा आठवडी बाजार

कोकण **#❤️ गावाकडं 🙏👏आंबेमोहर व कुळीद पेरणी सुंदर 😅👌 👌

कोकण **#❤️ गावाकडं 🙏👏आंबेमोहर व कुळीद पेरणी सुंदर 😅👌 👌

जंगलात चुलीवरच झणझणीत गावठी चिकन रस्सा व सुकचिकन,सोलकढी | खेडयातील जीवनEnjoy villegelife&food kokan

जंगलात चुलीवरच झणझणीत गावठी चिकन रस्सा व सुकचिकन,सोलकढी | खेडयातील जीवनEnjoy villegelife&food kokan

Harnai पाजपंढरी लीलाव भिलजा मासेमारीचा रिअल व्हिडिओ 🛶#harnai#fishing

Harnai पाजपंढरी लीलाव भिलजा मासेमारीचा रिअल व्हिडिओ 🛶#harnai#fishing

रानातून शोधून आणले घोटीचे वेल आणि आईने बनवली सुंदर भाजी 😍👌 कोकणातील रानभाजी ❤️

रानातून शोधून आणले घोटीचे वेल आणि आईने बनवली सुंदर भाजी 😍👌 कोकणातील रानभाजी ❤️

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]