ह्या पद्धतीने बनवून बघा डाळ घालून चमचमीत व झणझणीत गिलक्याची रस्सा भाजी / घोसाळ्याची भाजी
Автор: Sadhana Zoman's recipes (Marathi)
Загружено: 2024-04-22
Просмотров: 1157
#gilkyachibhaji
#gilkikisabji
#gilki
#spongegourdrecipe
चमचमीत व झणझणीत गिलक्याची रस्सा भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
१) गिलकी - २५० ग्राम
२) कांदा - १ बारीक चिरलेला
३) ४ चमचे भिजवलेली मुंगडाळ
४) ४ मोठे चमचे किसलेले सुके खोबरे, अर्धा इंच आले व ५ लसणाच्या पाकळ्या एकत्रित ग्राउंड केलेले वाटण
५) भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट - २ मोठे चमचे
६) हिंग पावडर,
७) हळदपावडर - अर्धाचमचा
८) १ चमचा मोहरी
९) जिरे - १ चमचा
१०) लाल मिरची पावडर - २ चमचे
११) धने पावडर - १ चमचा
१२) गरम मसाला - १ चमचा
१३) जिरे पावडर - १ चमचा
१४) चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार तेल
१५) बारीक चिरलेली कोथंबीर
Facebook Page - / sadhana-zomans-recipes-847318322139664
Youtube (Hindi) - / @sadhanazomanrecipes
Youtube (Marathi) - / @sadhanazomansrecipesmarath629
Instagram - https://www.instagram.com/sadhana_zom...
चमचमीत व झणझणीत गिलक्याची रस्सा भाजी,
गिलक्याची रस्सा भाजी,
गिलक्याची रस्सा भाजी,
gilkyachi bhaji recipe,
Masala Smooth Gourd Recipe,
|sponge gourd subji,
गिलक्याची भाजी (Gilkyachi Bhaji Recipe In Marathi),
gilkyachi bhaji recipe in marathi,
gilka bhaji recipe,
khandeshspecial,
ghosalyachi bhaji in marathi,
Sponge gourd recipe,
घोसाळ्याची भाजी,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: