कोकणातील लग्न♥️||शिवानी आणि योगेश लग्न सोहळा||wedding ceremony|| मालवणी फोटोग्राफर vlogs||
Автор: मालवणी फोटोग्राफर vlogs
Загружено: 2025-05-12
Просмотров: 81711
"कॅमेऱ्यातून दिसणारा महाराष्ट्र: एका फोटोग्राफरची कहाणी"
गावाचा फोटोग्राफर – “निसर्ग, संस्कृती आणि माणसांचे हसरे क्षण कॅमेऱ्यात कैद करणारा!”
“गावाचा प्रत्येक कोपरा, निसर्गाची सुंदरता आणि गावकऱ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांचे सुंदर क्षण मी माझ्या कॅमेऱ्यात जपतो. सण, उत्सव, लग्न समारंभ, की निसर्गाच्या सान्निध्यातले अविस्मरणीय क्षण – प्रत्येक फोटो एक गोष्ट सांगतो. गावाचं सौंदर्य आणि निसर्गाची जादू तुमच्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा,, सण, मजामस्ती,हळदी समारंभ, लग्न समारंभ,साखरपुडा समारंभ जत्रा,विवध प्रकारच्या कोकणात होणाऱ्या कार्यक्रमांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन'
#goviral #wedding #yt #trending #mastimoment #shortsfeed #kokansanskruti #trend #kokan #1m #bride #groomentry #groom #gavchimajja #gavcommunity #recpect #shortsvideo #longvideo #longviralvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: