Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Sonam Raghuvanshi नं Raja Raghuvanshi चा नरबळी दिला,घरच्यांच्या आरोपांमुळं प्रकरणात वेगळाच ट्विस्ट ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-06-17

Просмотров: 36974

Описание:

#BolBhidu #SonamRaghuvanshi #RajaRaghuvanshi

राजाची हत्या, सोनम दोषी, प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं. इंदोरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातले हे अँगल समोर आलेत. राज कुशवाह आणि सोनमचे असलेले संबंध, त्यांनी हत्येचं केलेलं प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या तपासात समोर येतायत. सोनमनं आपलं प्रेम मिळवण्यासाठी राजाला संपवलं, हे या प्रकरणात स्पष्टपणे दिसून येतंय. पण फक्त सोनमच नाही तर तिच्या घरचेही या हत्येच्या कटात सहभागी होते का, याबद्दल चौकशी करण्याची मागणी राजाच्या घरच्यांकडून केली जातेय. त्याला कारण म्हणजे या प्रकरणातला नरबळी आणि तंत्रमंत्राचा अँगल.

राजाचा भाऊ सचिन रघुवंशीनं केलेल्या आरोपांनुसार, माझ्या भावाची हत्या झाली नसून त्याचा नरबळी देण्यात आलाय. सोनमच्या घरचे एका मांत्रिकाच्या संपर्कात होते. त्यांनी केलेल्या उपायानंतर सोनम सापडली. तसंच सोनमच्या वडिलांच्या वागण्यात झालेल्या बदलामुळं या हत्येमागं तंत्रमंत्र आणि नरबळीचा संबंध असू शकतो, असा दावा केलाय. तसंच सोनमसह आरोपींची नार्को टेस्ट करण्यासोबतच तिच्या घरच्यांचीही चौकशी करण्याची मागणी राजाचा भाऊ सचिनकडून करण्यात आलीय. राजा रघुवंशी प्रकरणात हा नवीनच संशय व्यक्त करण्यात आल्यामुळं या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आलाय. राजाच्या भावानं केलेले दावे काय, या प्रकरणात नरबळीचा अँगल का चर्चेत आलाय, पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Sonam Raghuvanshi नं Raja Raghuvanshi चा नरबळी दिला,घरच्यांच्या आरोपांमुळं प्रकरणात वेगळाच ट्विस्ट ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

array(10) { [0]=> object(stdClass)#4616 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "EftG-MfOPf0" ["related_video_title"]=> string(167) "राज रघुवंशी हत्याकांड: मेघालय ते इंदौर, एक गुंतागुंतीचा प्रवास!" ["posted_time"]=> string(19) "3 дня назад" ["channelName"]=> string(11) "DIGI9 Katta" } [1]=> object(stdClass)#4589 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "hYjPcP3b4SY" ["related_video_title"]=> string(214) "Siddhagad Fort वरुन दरीत कोसळून Sairaj Chavanचा मृत्यू, 48 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काय घडलं ?" ["posted_time"]=> string(24) "10 часов назад" ["channelName"]=> string(8) "BolBhidu" } [2]=> object(stdClass)#4614 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "e24eBlbykYI" ["related_video_title"]=> string(156) "Narayangaon Police Station New Building | नारायणगाव पोलीस स्टेशन नवी इमारत | Pune Rural Police" ["posted_time"]=> string(19) "4 дня назад" ["channelName"]=> string(82) "Swarsanjeevan Creations स्वरसंजीवन क्रिएशन्स" } [3]=> object(stdClass)#4621 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "43W-SeWOcvU" ["related_video_title"]=> string(175) "Bollywood हादरवणारे Superstar Villian, Deepak शिर्के यांच्या Career ला कुणी ब्रेक लावला ? Biography" ["posted_time"]=> string(23) "7 часов назад" ["channelName"]=> string(14) "Vishaych Bhari" } [4]=> object(stdClass)#4600 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "bHTT9gIit0A" ["related_video_title"]=> string(44) "Air India 171 Ahmedabad Crash | EXPLAINED !!" ["posted_time"]=> string(23) "7 часов назад" ["channelName"]=> string(12) "Flying Beast" } [5]=> object(stdClass)#4618 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "tFEkVHDFBQc" ["related_video_title"]=> string(146) "दत्तू, निखिल, वनिता, नम्रता आणि विराज | Maharashtrachi HasyaJatra | Ep 702 | Performance" ["posted_time"]=> string(24) "10 часов назад" ["channelName"]=> string(12) "Sony Marathi" } [6]=> object(stdClass)#4613 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "LBQRCaUNVkY" ["related_video_title"]=> string(191) "Beed News : FD मोडू दिली नाही, बापाने बँकेसमोर स्वतःला संपवलं बीडचं प्रकरण | Vishaych Bhari" ["posted_time"]=> string(23) "9 часов назад" ["channelName"]=> string(14) "Vishaych Bhari" } [7]=> object(stdClass)#4623 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "YpKD8dC49yE" ["related_video_title"]=> string(219) "सरेंडर नहीं करेगा ईरान, कह दिया सुप्रीम लीडर ने साफ़ साफ़, अमरीका का अंजाम बुरा होगा" ["posted_time"]=> string(24) "13 часов назад" ["channelName"]=> string(21) "Ravish Kumar Official" } [8]=> object(stdClass)#4599 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "MmLshR_BSLY" ["related_video_title"]=> string(235) "Nashik Crime: कुऱ्हाडीनं वार करत बायकोनं नवऱ्याला संपवलं, दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा कसा झाला ?" ["posted_time"]=> string(19) "2 дня назад" ["channelName"]=> string(8) "BolBhidu" } [9]=> object(stdClass)#4617 (5) { ["video_id"]=> int(9999999) ["related_video_id"]=> string(11) "FqGvtgmV7MU" ["related_video_title"]=> string(224) "डॉ. शिरीष वळसंगकरांनी आत्महत्या का केली ? ५८ दिवसात आरोपपत्र, ७२ साक्षीदार, कोडं उकललं" ["posted_time"]=> string(21) "1 день назад" ["channelName"]=> string(23) "Rahul Kulkarni Official" } }
राज रघुवंशी हत्याकांड: मेघालय ते इंदौर, एक गुंतागुंतीचा प्रवास!

राज रघुवंशी हत्याकांड: मेघालय ते इंदौर, एक गुंतागुंतीचा प्रवास!

Siddhagad Fort वरुन दरीत कोसळून Sairaj Chavanचा मृत्यू, 48 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काय घडलं ?

Siddhagad Fort वरुन दरीत कोसळून Sairaj Chavanचा मृत्यू, 48 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काय घडलं ?

Narayangaon Police Station New Building | नारायणगाव पोलीस स्टेशन नवी इमारत |  Pune Rural Police

Narayangaon Police Station New Building | नारायणगाव पोलीस स्टेशन नवी इमारत | Pune Rural Police

Bollywood हादरवणारे Superstar Villian, Deepak शिर्के यांच्या Career ला कुणी ब्रेक लावला ? Biography

Bollywood हादरवणारे Superstar Villian, Deepak शिर्के यांच्या Career ला कुणी ब्रेक लावला ? Biography

Air India 171 Ahmedabad Crash | EXPLAINED !!

Air India 171 Ahmedabad Crash | EXPLAINED !!

दत्तू, निखिल, वनिता, नम्रता आणि विराज | Maharashtrachi HasyaJatra | Ep 702 | Performance

दत्तू, निखिल, वनिता, नम्रता आणि विराज | Maharashtrachi HasyaJatra | Ep 702 | Performance

Beed News : FD मोडू दिली नाही, बापाने बँकेसमोर स्वतःला संपवलं बीडचं प्रकरण | Vishaych Bhari

Beed News : FD मोडू दिली नाही, बापाने बँकेसमोर स्वतःला संपवलं बीडचं प्रकरण | Vishaych Bhari

सरेंडर नहीं करेगा ईरान,  कह दिया सुप्रीम लीडर ने साफ़ साफ़, अमरीका का अंजाम बुरा होगा

सरेंडर नहीं करेगा ईरान, कह दिया सुप्रीम लीडर ने साफ़ साफ़, अमरीका का अंजाम बुरा होगा

Nashik Crime: कुऱ्हाडीनं वार करत बायकोनं नवऱ्याला संपवलं, दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा कसा झाला ?

Nashik Crime: कुऱ्हाडीनं वार करत बायकोनं नवऱ्याला संपवलं, दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा कसा झाला ?

डॉ. शिरीष वळसंगकरांनी आत्महत्या का केली ? ५८ दिवसात आरोपपत्र, ७२ साक्षीदार, कोडं उकललं

डॉ. शिरीष वळसंगकरांनी आत्महत्या का केली ? ५८ दिवसात आरोपपत्र, ७२ साक्षीदार, कोडं उकललं

© 2025 dtub. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]