देवळीतील 248 गावांना मोठा दिलासा;सौर कुंपण योजनेचा लाभ देण्यासाठी मार्ग मोकळा | MLA Rajesh bakane
Автор: महाराष्ट्र दणका न्यूज
Загружено: 2025-12-05
Просмотров: 789
देवळीतील 248 गावांना मोठा दिलासा;सौर कुंपण योजनेचा लाभ देण्यासाठी मार्ग मोकळा | MLA Rajesh bakane
📝 Description
देवळी विधानसभा क्षेत्रातील 248 गावांतील शेतकऱ्यांना आता श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा लाभ मिळणार आहे. रिझर्व्ह फॉरेस्ट नसल्याने या शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत होते. आमदार राजेश बकाने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने हा नियम बदलण्याचा निर्णय घेतला असून लवकरच जीआर जारी होणार आहे. सौर कुंपणामुळे जंगली प्राण्यांच्या हल्ल्यापासून शेतजमिनीचे रक्षण होईल व पिकांचे नुकसान रोखले जाईल. हजारो शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा मोठा निर्णय ठरणार आहे.
#WardhaNews #DeoliAssembly #SolarFencing #FarmersBenefit #RajeshBakane #AgricultureUpdate #MaharashtraNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: