आनंद दिघे त्यांच्या गाडीमुळं दाऊदच्या गुंडांपासून वाचले होते | Anand Dighe and Dawood story
Автор: Info Maza
Загружено: 2025-02-20
Просмотров: 683407
आनंद दिघे त्यांच्या गाडीमुळं दाऊदच्या गुंडांपासून वाचले होते | Anand Dighe and Dawood story
आनंद दिघेंना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने, वाहक गिरीश शिलोत्री सावध झाले. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या या गाडीमुळे दिघेंच्या जीवाला धोका असल्याचे शिलोत्री यांनी हेरले. त्यांनी अधिक निरिक्षण केले आणि त्यात कुख्यात गुंड असल्याचे, शिलोत्री यांना समजले.
त्यांनी प्रसंगावधान दाखवत, गाडी थेट मीरा रोड पोलीस स्टेशनकडे वळवली. गाडी पोलीस स्टेशनकडे जाऊन थांबल्याने, दाऊदच्या गुंडांनी आपली गाडी वळवली आणि अशाप्रकारे धर्मवीर आनंद दिघेंचे प्राण वाचवण्यात शिलोत्री यांना यश आले...
Video Link
• आनंद दिघे यांच्यासोबत असं काय घडलं होतं ज्...
#dharmaveer
#anand_dighe
#आनंददिघे
#information
#daud
anand dighe
anand dighe vs Dawood
anand dighe mahiti
anand dighe death
anand dighe real story
anand dighe history
anand dighe Dawood
आनंद दिघे
आनंद दिघे माहिती
आनंद दिघे मृत्यू प्रकरण
आनंद दिघे मृत्यू कसा झाला
आनंद दिघे प्रकरण
धर्मवीर गाडी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: