Mumbra History: Sahar Shaikh यांच्या विधानामुळे चर्चा, Mumbra सगळ्यात मोठा Muslim Ghetto कसा बनला ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-27
Просмотров: 50261
#BolBhidu #Mumbra #SaharShaikh
घेट्टो, या शब्दाचा अर्थ होतो, विशिष्ट धर्माच्या किंवा जमातीच्या लोकांची अत्यंत गरीब वस्ती. जगभरात ठिकठिकाणी असे अनेक घेट्टो आहेत, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचे. पण सध्या मुंबईमधल्या एका घेट्टोची चर्चा सगळ्या भारतात आहे, हा घेट्टो मुंब्रा. सगळा मुंब्रा हिरवा करुन टाकू हे नगरसेविका सहर शेख यांचं विधान चर्चेत आलं आणि बातम्यांच्या केंद्रस्थानी आला मुंब्रा. मुळात मुंब्रा बातम्यांमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये, याआधी दहशतवाद्यांवर झालेली कारवाई, राज ठाकरेंनी प्रत्येक दहशतवादी मुंब्य्रात कसा सापडतो असं केलेलं विधान आणि इतर बऱ्याच कारणांमुळे मुंब्रा चर्चेत आला होता. सध्या विषय राजकीय आहे, मुंब्य्रामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांचं तगडं वर्चस्व, ते सलग चार टर्म इथले आमदार, पण महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा एमआयएमच्या पॅनलने पराभव केला आणि कैसा हराया म्हणत आव्हाडांना डिवचलं. सहर शेख यांच्या सभेला मुस्लिम नागरिकांची प्रचंड गर्दी होती आणि या गर्दीसमोरच शेख यांनी सगळा मुंब्रा हिरवा करुन टाकू असं विधान केलं आणि मुंब्रा पुन्हा फोकसमध्ये आला. पण मुंब्रा मुस्लिम घेट्टो कसा बनला ? इथल्या घरांपासून इथले व्यवसाय आणि आता इथलं राजकारण मुस्लिम समाजाच्या होल्डमध्ये कसं आलं ? हेच सांगणारा हा व्हिडीओ.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: