Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

दुपारची थाळी 26 | दोडक्याची भाजी व मिश्र डाळीची वेगळ्या चवीची आमटी | Bharala Dodaka Recipe saritas

Автор: Sarita's Kitchen

Загружено: 2022-03-07

Просмотров: 180992

Описание:

रोजची थाळी 26 | दोडक्याची भाजी व मिश्र डाळीची वेगळ्या चवीची आमटी | Bharala Dodaka Recipe multigrain daal curry recipe | saritaskitchen

Video मध्ये वापरलेली भांडी घेण्यासाठी खालील लिंक्स पहा.. (माझ्या अनुभवानुसार उत्तम भांडी आहेत)

1)Frypan https://bit.ly/3Hi0lXF

2) Kadhai https://bit.ly/3sNJExI

3) small Tope /छोटे पातेले https://bit.ly/33XAiao

4) Glass Mixing Bowl - https://bit.ly/35QLoyx

5) प्रेशर कुकर 1 लिटर - https://bit.ly/3Gfd8ti

6) प्रेशर कुकर 3 लिटर :- https://bit.ly/34sA8HS

रोज जेवणात काय बनवायचं ? प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला पडणारा मोठा प्रश्न | रोज सकाळी नाष्टा काय यानंतर जेवण काय बनवू हे सुचत नाही |
त्याच त्याच भाज्या खाऊन पण सर्व कंटाळतात | त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी sarita kitchen मध्ये आपण थाळी आणि नाष्टा सिरीज चालू केली आहे |
तसेच one pot meal पौष्टिक रेसिपीस पण शेअर केल्या जातील | या मध्ये महाराष्ट्रियन साधी थाळी , महाराष्ट्रियन थाळी , व्हेज थाळी , स्पेशल थाळी , पुरणपोळी थाळी अश्या वेगवेगळ्या थाळी शेअर करण्याचा प्रयत्न करेन | तसेच नॉनव्हेज थाळी पण असतील , गावरान झणझणीत मटन थाळी , चिकन थाळी , फिश थाळी , अंडा थाळी आणि बरेच काही . आणि नाष्टा सिरीज मध्ये सुद्धा पटकन होणारे नाष्टा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न असेल |

आजची थाळी फक्त 4- मिनिटात बनवू शकतो एवढी सोप्पी तसेच, झटपट होणारी पौष्टिक आहे | आज आपण भरला दोडका रेसिपी / भरल्या दोडकीची भाजी रेसीपी / चमचमीत दोडका मसाला बनवतोय | त्याच सोबत मिश्र डळींची आमटी रेसिपी बनवतोय . किंवा असेच तू,ही वरण सुद्धा बनवू शकता . सोबत भाकरी , चपाती किंवा भात , फुलके कश्या सोबत पण चयन लागते .

मिश्र डाळ आमटी रेसिपी :-

तूर डाळ पाव वाटी
उडीद डाळ
सालची मूग दाल
मसूर डाळ
(प्रत्येकी 2 चमचे )
हरभरा दाल 1 चमचा
कांदा 1 मध्यम
हळद पाव चमचा
तेल 2 चमचा
फोडणीसाठी :-
तेल 2 चमचे
जिरे मोहरी
कढीपत्ता
टोमॅटो 1 मध्यम
लसूण 7-8 पाकळ्या
हळद
मिरची पावडर
मीठ
कोथिंबीर

भरला दोडका भाजी रेसिपी :-
दोडके 3 मध्यम
वाटण :-
सुके खोबरे 3 चमचे
लसूण 12-15 पाकळ्या
कोथिंबीर
जिरे अर्ध चमचा
काळा मसाला 2 tsp
गोंडा मसाला अर्धा चमचा
मीठ
शेंगदाणे कूट पाववाटी
फोडणीसाठी
तेल 2 चमचे
जिरे , मोहरी , कढीपत्ता
हिंग 2 चिमटी
हळद पाव चमचा
पानी (गरजेनुसार )

recipes learned in this video :-

1) bharala dodaka bhaji reicpe / dodaka bhaji recipe / zanzanit dodaka recipe / tiffin bhaji
2) mishra dalinchi aamati / aamati recipe / varan recipe / daal tadaka recipe
3) bhat recipe / rice recipe
4) chapati recipe / fulake recipe / bhakari recipe

#रोजच्याजेवणाचीथाळी #रोजचीथाळी #महाराष्ट्रियनरेसिपी #भरलादोडकाभाजी #चमचमीतआमटीरेसिपी #आमटीरेसिपी #dodakarecipe #saritaskitchenrecipes #saritasrecipes #rojachithali #zanzanitgavaranthali #thali26

दुपारची थाळी 26 | दोडक्याची भाजी व  मिश्र डाळीची वेगळ्या चवीची आमटी | Bharala Dodaka Recipe saritas

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

भाजी पोळीचा कंटाळा आला तर बनवा हलकी फुलकी थाळी | Veg Thali Recipe | WeightLoss Thali Saritas kitchen

भाजी पोळीचा कंटाळा आला तर बनवा हलकी फुलकी थाळी | Veg Thali Recipe | WeightLoss Thali Saritas kitchen

पुणेरी पंगत, सात्विक थाळी | रव्याची खीर, डाळिंब्याची उसळ, दोडक्याची भाजी, नारळ चटणी Veg Thali Recipe

पुणेरी पंगत, सात्विक थाळी | रव्याची खीर, डाळिंब्याची उसळ, दोडक्याची भाजी, नारळ चटणी Veg Thali Recipe

कम मसाला और सेहत से भरपूर सेम की सुखी सब्जी 😇 #cooking #indianfood

कम मसाला और सेहत से भरपूर सेम की सुखी सब्जी 😇 #cooking #indianfood

रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 9 | महाराष्ट्रियन रेसिपी vangi bhat/kanda bhaji recipe

रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 9 | महाराष्ट्रियन रेसिपी vangi bhat/kanda bhaji recipe

पंढरपूरची प्रसिद्ध बाजार आमटी | करकंब स्पेशल तोंडाला चव आणणारी झणझणीत तर्रीदार बाजार आमटी!Bajar Amti

पंढरपूरची प्रसिद्ध बाजार आमटी | करकंब स्पेशल तोंडाला चव आणणारी झणझणीत तर्रीदार बाजार आमटी!Bajar Amti

दत्त जयंती, मार्गशीर्ष निमित्त कांदालसूण विरहित नैवेद्य रेसिपी by Swad Aswad  Recipe (cooking  vlog)

दत्त जयंती, मार्गशीर्ष निमित्त कांदालसूण विरहित नैवेद्य रेसिपी by Swad Aswad Recipe (cooking vlog)

Просыпаетесь между 3 и 5 утра? Сделайте ЭТИ 5 вещей | Еврейская Мудрость

Просыпаетесь между 3 и 5 утра? Сделайте ЭТИ 5 вещей | Еврейская Мудрость

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 5 | महाराष्ट्रियन रेसिपी fulaka /aalu palak recipe

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 5 | महाराष्ट्रियन रेसिपी fulaka /aalu palak recipe

एकदा असे करून बघा कांदा पात घालून वांग्याचे भरीत | वांग्याचे भरीत - भाकरी Vangyache Bharit Recipe

एकदा असे करून बघा कांदा पात घालून वांग्याचे भरीत | वांग्याचे भरीत - भाकरी Vangyache Bharit Recipe

आचारी स्टाईल चवळी बटाटा भाजी | Chavli batata bhaji | कुकरमध्ये १०  मिनिटांत | Chavli chi bhji .

आचारी स्टाईल चवळी बटाटा भाजी | Chavli batata bhaji | कुकरमध्ये १० मिनिटांत | Chavli chi bhji .

2 पोळ्या जास्त खाल इतकी टेस्टी दुधी ची भाजी | लौकी सब्जी | bottle gourd curry.

2 पोळ्या जास्त खाल इतकी टेस्टी दुधी ची भाजी | लौकी सब्जी | bottle gourd curry.

झणझणीत भरली ढोबळी | डब्यासाठी, खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत शिमला Bharali Dhobli Recipe

झणझणीत भरली ढोबळी | डब्यासाठी, खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत शिमला Bharali Dhobli Recipe

आचारी स्टाईल चवळी बटाटा भाजी | Chavli batata bhaji | कुकरमध्ये १०  मिनिटांत | Chavli chi bhji |

आचारी स्टाईल चवळी बटाटा भाजी | Chavli batata bhaji | कुकरमध्ये १० मिनिटांत | Chavli chi bhji |

दोडका न खाणारेही आवडीने खातील दोडक्याच्या ठेचा | Dodkyacha Thecha | Thecha Recipe | Madhurasrecipe

दोडका न खाणारेही आवडीने खातील दोडक्याच्या ठेचा | Dodkyacha Thecha | Thecha Recipe | Madhurasrecipe

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 11| महाराष्ट्रियन रेसिपी Chicken Recipe/anda masala rec

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 11| महाराष्ट्रियन रेसिपी Chicken Recipe/anda masala rec

रोजच्या जेवणात काय बनवायचं? थाळी 16 | अंडा थाळी रेसिपी | egg 65 / anda pulav recipe saritas kitchen

रोजच्या जेवणात काय बनवायचं? थाळी 16 | अंडा थाळी रेसिपी | egg 65 / anda pulav recipe saritas kitchen

ऑफिसचा डब्बा - चमचमीत आलू गोभी मसाला | Office Tiffin Recipe | Alu Gobhi Masala Recipe

ऑफिसचा डब्बा - चमचमीत आलू गोभी मसाला | Office Tiffin Recipe | Alu Gobhi Masala Recipe

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 8 AM 11 December 2025 Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 8 AM 11 December 2025 Marathi News tv9 marathi

रोज जेवणात काय. बनवायचं? बिना कांदा लसूण व्हेज थाळी 10 | महाराष्ट्रियन रेसिपी modak/veg kurma recipe

रोज जेवणात काय. बनवायचं? बिना कांदा लसूण व्हेज थाळी 10 | महाराष्ट्रियन रेसिपी modak/veg kurma recipe

रोज जेवणात काय बनवायचं ? साधी थाळी 19 | झणझणीत पाटवडी रस्सा / patvadi / tiffin recipe tomato chutney

रोज जेवणात काय बनवायचं ? साधी थाळी 19 | झणझणीत पाटवडी रस्सा / patvadi / tiffin recipe tomato chutney

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]