तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
Автор: Musical Vaipoo
Загружено: 2025-07-25
Просмотров: 8335
खूप मोठ्या मध्यंतरानंतर आम्ही खूप साऱ्या अडचणीं पार करत पुन्हा त्याच उत्साहाने, त्याच जोमाने एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर हजर झालो आहोत आणि यासाठी आपणा सर्व रसिक श्रोत्यांना खूप मोठा काळ वाट पहावी लागली त्याबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो; परंतु यापुढे आम्ही आपल्यासमोर नवनवीन आणि आपल्या आवडीचे अभंग, गवळणी, भावगीते, भक्तिगीते सादर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यात सातत्य राहील यासाठीही नक्कीच प्रयत्नशील राहू. फक्त आपण याआधी आमच्याप्रती जे प्रेम दर्शवलंत, आमच्या व्हिडिओजना जी भरभरून दाद दिलीत आणि आमच्या कष्टांची कदर केलीत, आम्हाला कमेंटद्वारे आमचं कौतुक करून आम्हाला प्रेरणा दिलीत , सदीच्छा आणि आशिर्वाद दिलेत हे सर्व यापुढेही असच निरंतर राहो हीच आपणा सर्व रसिक मायबापाचरणी प्रार्थना…🙏🏻🙇♀️
तुम्हाला हा व्हिडिओ आणि यापुढे येणारे सगळे व्हिडिओज नक्की आवडतील अशी आशा करतो.
हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडीओला लाइक करा, आपल्या संपर्कातील भजनप्रेमी व संगीतप्रेमींना शेयर करा . असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सब्सक्राइब करुन नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम तो आपल्यापर्यंत पोचेल.
आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला देत आहात त्या बद्दल आम्ही आपले खूप खूप ऋणी आहोत…
आमचे प्रयत्न आपल्या प्रेमानेच वाढत आहेत...
ते असेच राहुद्या...
Thanks for watching...
Stay Happy Stay Musical...
#vaishnavimawale
#poojabhuruk
#tabla
#instrumental
#abhang
#भजन
#devotionalsong
व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करुन नक्की सांगा. अशा प्रकारचे आणखी व्हिडीओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन द्या. धन्यवाद !🙏🏻
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: