शंका समाधान । तुमचे प्रश्न, आमची उत्तरं । सुनीता लाटकर | Guru Bhakti |
Автор: Guru Bhakti - By Sunita Latkar
Загружено: 2025-12-22
Просмотров: 7737
नमस्कार 🙏
काही व्हिडिओवर आपल्याकडून आलेले प्रश्न आणि कमेंट्स आम्हाला मिळाले आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून स्वतः सुनिता ताई आपल्याला देतील. जर अजून का ही शंका असतील, तर त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा.
0.00 - प्रस्तावना
0.46 - आपण English मध्ये जप लिहू शकतो का ?
5.20 - देवांवर विश्वास नसणाऱ्या लोकांना , देव पावतो का ?
6.40 - देवळात जाऊन नमस्कार का करावा ?
10.38 - लग्न ठरल्यानंतर , देवाला निमंत्रण पत्रिका कशी द्यावी?
13.12 - श्री स्वामी समर्थ मठ — दादर, अंधेरी किंवा लोणावळा — कुठे जावे?
16.52 - पद्मजा फेणाणी - जोगळेकर यांचा 'श्री स्वामी समर्थ तारक मंत्र' का ?
20.11- परिसमाप्ती
या व्हिडिओमध्ये जे मठ आणि तारक मंत्र व्हिडिओचा उल्लेख केला आहे. त्याची लिंक आणि लोकेशन खालील प्रमाणे.नमस्कार 🙏
👉पद्मजा फेणाणी - जोगळेकर यांचा 'श्री स्वामी समर्थ तारक मंत्र' - @padmajajoglekar3770 • Swami Samarth Tarak Mantra by Padmaja Phen...
📍श्री स्वामी समर्थ मठ - दादर - https://share.google/oxbpKEokEmUNTozEZ
📍श्री स्वामी समर्थ मठ - अंधेरी ,लोखंडवाला - https://share.google/WIYSy8rur8IvgscRR
📍श्री स्वामी समर्थ मठ - लोणावळा - https://share.google/rOn6V0FMiCaIFY4wc
खालील व्हिडिओ नक्की पहा –
-‘सतत्याची अनुभूती’ - • "स्वामींचे नामस्मरण हेच माझे मेडिटेशन" - स...
-असा सुरु झाला अध्यात्मिक अनुभूतींचा प्रवास - • असा सुरु झाला अध्यात्मिक अनुभूतींचा प्रवास...
-CHATGPT वरून काढलेले प्रश्न तुमचे नाहीत - • CHATGPT वरून काढलेले प्रश्न तुमचे नाहीत | ...
🎥 अधिक माहितीसाठी व्हिडिओ / पॉडकास्ट:
-Appointment कशी घ्यावी - • आपली अपॉइंटमेंट निश्चित कशी होईल? – सुनीता...
-सुनीता ताई मार्गदर्शन कसे करतात - • "स्वामी सांगतात तेव्हाच... " | ऐका सुनीता ...
-सुनीता ताई कडून अत्यंत महत्त्वाचा निरोप - • हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे...
-व पॉडकास्ट - • स्वामींनी सांगितलं त्या आत्म्याच्या मागे ल...
📲 ताज्या अपडेट्ससाठी Wh📲 ताज्या अपडेट्ससाठी WhatsApp Channel ला फॉलो करा 👉
WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VbAh...
आशा आहे की सर्वांकडून सहकार्य मिळेल.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
#ShreeSwamiSamarth #SwamiSamarth #SwamiSamarthMaharaj #SwamiSamarthBhakti #SwamiSamarthMantra #SwamiSamarthDevotees #SwamiSamarthCharitra #SwamiSamarthStories #SwamiSamarthDarshan #SwamiSamarthBlessings #SwamiSamarthArti#swamisamarth #SwamiSamarthDevotional #SwamiSamarthChannel #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ #स्वामीसमर्थमहाराज #स्वामीभक्ती #स्वामीसमर्थकथा #स्वामीसमर्थमंत्र #स्वामीसमर्थचरीत्र #स्वामीसमर्थआशीर्वाद #स्वामीसमर्थआरती
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: