The right way to manifest success | Samarth Balgude |
Автор: Guru Bhakti - By Sunita Latkar
Загружено: 2025-11-29
Просмотров: 4225
या व्हिडीओमध्ये समर्थ बलगुडे स्वतःच्या अपयशांबद्दल बोलतो आणि MPSC ची तयारी करताना त्या अपयशांवर त्याने मात कशी केली केली हे सांगतो.
तो खूप लवकर तयारीला लागला होता आणि जरी तो सुनीता ताईंकडे आला, तरी सुनीता ताईंनी त्याला एकच गोष्ट सांगितली – "९९% अभ्यास तू करायचा आणि उरलेल्या १% साठी स्वामी समर्थ तुझ्यासोबत असतील". म्हणजेच “अभ्यास 99 टक्के आणि स्वामींचा आशीर्वाद 1 टक्का.”
#mpsc #mpscexam #upsc #upscmotivation #upscexam #aspirants #manifestation #marathi
तो या व्हिडीओमध्ये प्रत्येक स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्याने कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याबद्दलही सांगतो. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा – तुमच्या देवाला कधीही सोडू नका. ज्या वेळी कुणीही नसते, त्या वेळी देव तुमच्या सोबत असतो, हे विसरू नका.
म्हणून MPSC, UPSC, CA किंवा कोणतीही स्पर्धापरीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडीओ नक्की पाहावा.
Guest - समर्थ बलगुडे – MPSC Rank Holder 41
असा सुरु झाला अध्यात्मिक अनुभूतींचा प्रवास - • असा सुरु झाला अध्यात्मिक अनुभूतींचा प्रवास...
CHATGPT वरून काढलेले प्रश्न तुमचे नाहीत - • CHATGPT वरून काढलेले प्रश्न तुमचे नाहीत | ...
🎥 अधिक माहितीसाठी व्हिडिओ
सुनीता ताई मार्गदर्शन कसे करतात - • "स्वामी सांगतात तेव्हाच... " | ऐका सुनीता ...
📲 ताज्या अपडेट्ससाठी WhatsApp Channel ला फॉलो करा 👉
WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VbAh...
आशा आहे की सर्वांकडून सहकार्य मिळेल.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
#ShreeSwamiSamarth #SwamiSamarth #SwamiSamarthMaharaj #SwamiSamarthBhakti #SwamiSamarthMantra #SwamiSamarthDevotees #SwamiSamarthCharitra #SwamiSamarthStories #SwamiSamarthDarshan #SwamiSamarthBlessings #SwamiSamarthArti #SwamiSamarthDevotional #SwamiSamarthChannel #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ #स्वामीसमर्थमहाराज #स्वामीभक्ती #स्वामीसमर्थकथा #स्वामीसमर्थमंत्र #स्वामीसमर्थचरीत्र #स्वामीसमर्थआशीर्वाद #स्वामीसमर्थआरती
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: