स्वरतरंग संगीत विद्यालयाची गीतलहरी टीम सादर करत आहे नवरात्रीला नवरूपे तू ..पारंपारिक गीत
Автор: Vrunda Bam
Загружено: 2024-10-04
Просмотров: 592
स्वरतरंग संगीत विद्यालयाचा नवरात्र उपक्रम पुष्प एक
गीतलहरी टीम च्या काही विद्यार्थीनींनी माझ्या बरोबर हे
पारंपारिक गीत गायले आहे
वृंदा बाम आणि सहभागी विद्यार्थीनी मनिषा जमदग्नी,मंजिरी पेंडसे माधवी पाळ॔दे,डाॅ.स्मिता बोरावके ,सविता झांबरे ,बीना हरपाळे,गौरी लिमये,उज्वला लुणावत,मीनल कुलकर्णी,सरोज लुणावत
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: