Pahalgam Attack : युद्धांच्या चर्चांवर हवाई दलातील दिवंगत अभिजीत गाडगीळ यांच्या आईचं खुलं पत्र
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-04-28
Просмотров: 37755
#bbcmarathi #pahalgam #pahalgamattack #india #pakistan
पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर अनेक तीव्र प्रतिक्रिया समाजमाध्यमांमधून उमटल्या. लष्करी कारवाई - युद्ध व्हावं असंही काहींनी म्हटलंय. भारतीय हवाई दलातील दिवंगत फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांच्या आई कविता गाडगीळ यांनी फेसबूकवरून एक खुलं पत्रं लिहिलंय.
हे पत्र सध्या चर्चेत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवाहन करण्यात आलं आहे. कविता गाडगीळ यांचे पती अनिल गाडगीळ 20 वर्षे भारतीय वायूदलात होते. तर त्यांचा मुलगा फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या मिग - 21 हल्ल्यामध्ये मरण पावला.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: