आषाढी एकादशी सोहळा | न्यू इंग्लिश स्कूल पेंडुर हायस्कूलची पंढरीची वारी | VLOG 59 | Sawtancho omko_
Автор: Sawtancho omko_
Загружено: 2025-07-07
Просмотров: 712
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पेंडुर गावातील न्यू इंग्लिश स्कूल, पेंडुर या हायस्कूल ने विठुरायाचा नामजप करत मोठ्या उत्साहात पंढरीची वारी काढली . त्याचप्रमाणे हीच वारी पेंडुर गावामधून खरारेवाडी मध्ये असलेले श्री विठ्ठल रखुमाई मंदिर इथपर्यंत नाचत गाजत पार पाडली. तसेच पंढरीच्या वारीला आलेल्या विद्यार्थ्यांना खरारेवाडीतील ग्रामस्थानी विठ्ठलाचा प्रसाद म्हणून खाऊ दिले. अशा तऱ्हेने पेंडुर गाव पंढरीच्या वारीने प्रसन्न झाले.🙏🙇♂️
.
.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.👍❤️
.
.
#malvani #konkanpremi #travel #nature #malvan #konkan #konkani #konkanphotography #kokan #kokanilife #kokani #kokankar #pandharpur #pandharpurwari #vlogging #vlogger #marathivlogger #marathi #sindhudurg #bhatsheti #vitthal #devotional #viral #viralvideo #trending #sindhudurg #malvan #video
.
.
.
pandharpur vari, pandharpur vari documentary,konkan vlog ,konkan travel,konkan monsoon vlog , pandharpur, devotional, pandharpur vari experience
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: