Sawtancho omko_

🌴⛰️"कोकणाच्या रंगीबेरंगी जगात उडी मारा!हा चॅनल महाराष्ट्रातील या सुंदर प्रदेशातील प्रवास व्लॉग्स, कोकण , संस्कृती , इतिहास, परंपरा , दैनंदिन जीवनातील झलक सादर करतो.
निर्मळ समुद्रकिनारे आणि कोकणातील हिरवळीच्या नयनरम्य दृश्यांपासून ते हृदयस्पर्शी परंपरांपर्यंत, मी तुम्हाला कोकणाच्या जादूचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करतो."❤️🙏🏻

ABOUT ME:

मी ओंकार साबाजी सावंत .
मला व्हिडिओ बनवायला आवडतात 🎥 मी कोकणात राहतो मला traveling 🧳करायला आवडते .युनिक व्हिडिओ बनवायला आणि तुमचं शक्य तितकं मनोरंजन करायला आवडतं.

व्हिडिओ आवडल्यास लाईक 👍🏻आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला SUBSCRIBE करा आणि बाजूला असलेल्या बेलवर 🔔क्लिक करा.