पेंडुर गावातील वार्षिक जत्रोत्सव 2025 ( पटेलांचो दहीकालो ) | VLOG 81 |
Автор: Sawtancho omko_
Загружено: 2025-11-13
Просмотров: 803
पेंडुर गावातील वार्षिक जत्रोत्सव 2025 ( पटेलांचो दहीकालो ) | VLOG 81 | @Sawtanchoomko
.
.
वार्षिक जत्रोत्सव आणि दहीकाले यांचे एक अतूट नाते आहे . दहीकाला म्हणजे दशावतारी नाटके बांधलेले दह्याचे मडके नाटक संपल्यावर फोडले जाते आणि काला केला जातो म्हणून याला दहीकाला म्हणतात . कोकणची ही समृद्धी लोककला मंदिरातून सादर केली जाते . प्रत्येक मंदिरात सादर करणारी दशावतारी नाटके ठरलेली असतात परंपरेप्रमाणे तीच मंडळी त्या मंदिरात नाटक सादर करतात.
साधारणपणे देवाची पालखी प्रदक्षिणा झाली की मध्यरात्री हे नाटक सुरू होते व पहाटेपर्यंत हे नाटक चालते . पूर्वी जत्रोत्सव असला की त्या गावातील शाळांना जागरणाची सुट्टी असायची किंवा अर्धवेळ शाळा असायची, एवढा हा वार्षिक जत्रोत्सव माणसांच्या दैनंदिन जीवनाशी मिसळून जायचा.
.
.
.
.
पेंडूर गावातील जत्रा 2024
कोकणातील जत्रा उत्सव 2024
श्री देव वेताळ आणि सातेरी मंदिर, पेंडूर
धयकालो (दहीकाला) 2024
.
.
.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.👍❤️
.
.
.
.
#kokanilife #malvani #devotional #malvan
#viral #sindhudurg #Sawtanchoomko_ #vlogeer #minivlog #konkantradition #vlog #konkanvlog #konkankar #travel #growth #grow #growthmindset #monetization #youtubegrow #vlog #blogger #vlogging #marathivlogger #dahikala #devotional
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: