शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक का केला?।Why Shivaji Maharaj was Coronated Twice?|
Автор: History Of The Marathas
Загружено: 2025-10-10
Просмотров: 7344
शिवाजी महाराज दुसरा राज्याभिषेक।shivaji maharaj dusra rajyabhishek|
शिवरायांचा राजाभिषेक म्हणजे एक नेत्रदीपक, भव्य आणि रयतेला समाधान देणारा सोहळा होता. गागाभट्ट आणि त्यांच्या ऋत्विजांनी ८ दिवस राबून हा सोहोळा पूर्ण केला होता. असं असताना अजून ३ महिन्यांनी शिवाजी महाराजांनी त्यांचा दुसरा 'राज्याभिषेक' का करून घेतला? शिवरायांचा गागाभट्टांवर विश्वास नव्हता का? पहिल्या राजाभिषेकात काही कमतरता होती का? पाहुयात यावेळच्या Video त.
#rajyabhishek #shivajimaharaj
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: