Manoj Jarange Patil यांना Namita Mundada यांनी ५० लाख दिले? Viral Call Recording | Laxman Hake News
Автор: Official Baap
Загружено: 2025-09-14
Просмотров: 206822
Manoj Jarange Patil Latest News Today: भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाला ५० लाख रुपयांची मदत केली का?
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांना आमदार निवास आणि हॉटेलमध्ये राहण्याची सोय कोणी केली?
सध्या बीडमध्ये व्हायरल होत असलेल्या एका कथित कॉल रेकॉर्डिंगमुळे नवीन वाद उभा राहिला आहे.
👉 या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ:
त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय आहे?
नमिता मुंदडांचं नाव कसं आलं पुढे?
जरांगे आंदोलनाला खरंच पन्नास लाखांची मदत झाली का?
लक्ष्मण हाके यांचा आरोप या प्रकरणामुळे कितपत खरा ठरतो?
📢 या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये जरूर सांगा.
राजकारणातील असेच महत्त्वाचे आणि इनसाईड विश्लेषण पाहण्यासाठी Official Baap ला सबस्क्राईब करा.
#manojjarangepatil #namitamundada #laxmanhake #marathareservation #marathaanadolan #maharashtrapolitics #beedpolitics #bjpmaharashtra #viralcallrecording #pankajamunde #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #maharashtranews #marathacommunity #breakingnews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: