हिंदू धर्मात फूट पाडण्याचे षडयंत्र रोखले पाहिजे, नाही तर येणारा काळ भीषण आहे- काडसिद्धेश्वर स्वामीजी
Автор: Siddhagirimath_Official
Загружено: 2025-10-23
Просмотров: 20839
दक्षिण भारतात हिंदू धर्मात फूट पाडण्याचे मोठे षडयंत्र सुरु आहे. हिंदू धर्मात विविध संप्रदायातील लोकांचा बुद्धी भेद करून त्यांना हिंदू धर्मापासून दूर करण्याच्या या विकृत प्रवृतीला दूर करण्यासाठी पूज्यश्री काडसिद्धेश्वर महास्वामीजी प्रयत्नशील आहेत. समस्त हिंदू समाजाकडून स्वामींजींना वाढता पाठिंबा मिळत असून हिंदू बांधव सर्व भेद विसरून जागृत होत आहेत. आपण ही हिंदू एकतेसाठी बांधवाना जागृत करण्यासाठी प्रयत्नशील राहिले तरच असे षडयंत्र निष्फळ ठरतील.
#dharma #lingayat #communist #religion #kadsiddheshwar_swamiji #hindu #rashtra #hindudharma #kadsiddheshwarswamiji #vijapur #vijapura #karnataka #india #onereligion #kolhapur #support #swamiji #belgaum #media
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: