🚨 31 डिसेंबरला शिवनेरीसह गड-किल्ल्यांवर मद्यपान खपवून घेतले जाणार नाही | आमदार शरद सोनावणे
Автор: JUNNAR ONION EXPORT
Загружено: 2025-12-30
Просмотров: 46
🚨 31 डिसेंबरला शिवनेरीसह गड-किल्ल्यांवर मद्यपान खपवून घेतले जाणार नाही | आमदार शरद सोनावणे
31 डिसेंबरच्या निमित्ताने दरवर्षी काही लोक शिवनेरीसह इतर ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर जाऊन मद्यपान, गोंधळ व असभ्य वर्तन करतात.ही बाब अत्यंत गंभीर असून आपल्या इतिहासाच्या आणि वारशाच्या अपमानासारखी आहे.
विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यासह राज्यातील सर्व गड-किल्ले हे आपल्या अस्मितेचे प्रतीक आहेत.
या पार्श्वभूमीवर जुन्नरचे आमदार शरददादा सोनावणे यांनी 31 डिसेंबरपूर्वी थेट व कडक इशारा दिला आहे.गड-किल्ले हे मौज-मजेचे ठिकाण नसून त्यांचा सन्मान आणि पावित्र्य जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
📌 31 डिसेंबरच्या रात्री
❌ शिवनेरीसह सर्व गड-किल्ल्यांवर
❌ गोंधळ
❌ असभ्य वर्तन
यांना शून्य सहनशीलता ठेवली जाणार आहे.
👉 सर्व शिवप्रेमी, तरुण आणि नागरिकांनी जबाबदारीने वागावे
👉 नवीन वर्षाची सुरुवात सुसंस्कृत पद्धतीने करावी
👉 गड-किल्ल्यांचा मान राखावा
🔔 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा
👍 Like | 📢 Share | 📌 Subscribe
#atulbenke #sharadsonawane #अतुलबेनके #शरदसोनवणे #zamirkagdi #congress #काँग्रेस #junnarnews #junnaronionexport #junnarelection2025 #junnarkar #junnar #जुन्नर #marathinews #maharastra #election2025 #nagarparishadelection #shivsena #rastravadi #bjp #राष्ट्रवादी #राष्ट्रवादीकाँग्रेस #शिवसेना #atulbenke #sharadsonawane #ajitdadapawar #eknathshinde #जुन्नरटाईम्स #sohelsayyad #सोहेलसय्यद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: