INDvsSL Asia Cup Match: Super Over मध्ये Dasun Shanaka रनआऊट होऊनही नॉटआऊट का? ICC Laws काय सांगतात?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-09-26
Просмотров: 204713
#BolBhidu #INDvsSL #AsiaCup
असं वाटलं ही फायनल आहे. भारत विरुद्ध श्रीलंका मॅच संपल्यानंतर भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलेली प्रतिक्रिया. एशिया कपच्या सुपर फोरमधली ही शेवटची मॅच, टीम इंडिया आधीच फायनलमध्ये गेलेली आणि श्रीलंका आधीच फायनलच्या रेसमधून बाहेर गेलेली. त्यामुळं क्रिकेटच्या भाषेत या मॅचला म्हणलं जात होतं, डेड रबर. थोडक्यात अशी मॅच ज्याच्या रिझल्ट मधून काहीच निष्पन्न होणार नाही. पण प्रत्यक्षात खरा राडा याच मॅचनं घातला, मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली, मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. मग सुपरओव्हरमध्ये श्रीलंकेचा दासून शनाका रनआऊट झाला, पण त्याला नॉटआऊट ठरवलं गेलं आणि झाला ड्रामा. पण हा ड्रामा होता काय ? शनाका आउट असूनही नॉटआउट कसा ठरला ? आणि मुळात श्रीलंकेनं मॅच सुपर ओव्हरपर्यंत नेऊन टीम इंडियाच्या तोंडाला फेस कसा आणला ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: