बूंदी लाडू फसू नयेत याकरता उपयुक्त टिप्स सहित | बुंदीचा लाडू कसा करावा | Boondi Ladoo Recipe
Автор: Marathi Kitchen
Загружено: 2019-10-16
Просмотров: 381869
साहित्य
२ कप बेसन
बेसन भिजवण्यासाठी १ कप पाणी
किंचित मीठ
चिमूटभर खाण्याचा सोडा
खाण्याचा रंग
१ १/२ कप साखर
१ कप पाणी
सुकामेवा
४ लवंग
वेलचीपूड
साजूक तूप
कप मेजरमेंट नुसार २ कप बेसनपीठ १ १/२ कप साखर
२५० ग्रॅम बेसन ३७५ ग्रॅम साखर
किलो चे प्रमाण १ किलो बेसन सव्वा ते दीड किलो साखर
मराठी किचन चे सगळे व्हिडीओ पाहण्यासाठी सदस्य व्हा, Please Subscribe / @marathikitchen7960
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries [email protected]
सुट्टी बूंदी • सगळ्यांना करता येईल अशी सुटी, गोड बुंदी | ...
बूंदीचा चिवडा • चटपटीत,कुरकुरीत बुंदीचा चिवडा आणि खारी बुं...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: