Ankita Patil - Nihar Thackeray लग्नामुळे Balasaheb Thackeray यांचे सुपुत्र Bindumadhav चर्चेतआले
Автор: BolBhidu
Загружено: 2021-12-08
Просмотров: 541688
#BolBhidu #BinduMadhavThackeray #BalasahebThackeray
राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा विवाह निहार ठाकरे यांच्याशी ठरला आहे. निहार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव दिवंगत बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. निहार आपल्या वडिलांप्रमाणेच राजकारणात सक्रिय नाहीत. तर दुसऱ्या बाजूला अंकिता यांनी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवला आहे. वडील हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये गेले असले, तरी अंकिता या अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. बिंदूमाधव ठाकरे हे कधीच फारसे चर्चेत आले नाहीत. त्यांचं राजकारणाबाहेरचं आयुष्य, त्यांनी बाळासाहेबांना दिलेलं टोपणनाव आणि म्युझिक क्षेत्रातलं करिअर या सगळ्या गोष्टींबाबत या व्हिडीओमधून जाणून घ्या.
Ankita Patil, daughter of former state minister and BJP leader Harshvardhan Patil, has tied the knot with Nihar Thackeray. Nihar is the son of Shiv Sena chief Balasaheb Thackeray's Chiranjeev late Bindu Madhav Thackeray. Nihar is not as active in politics as his father. On the other hand, Ankita has won the Zilla Parishad elections with a record majority. Although her father Harshvardhan Patil has joined the BJP, Ankita is still in Congress.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: