What is autism and ADHD?। Myths & Facts। Autism Recovery । Ishita Kulkarni
Автор: Unseen Marathi
Загружено: 2025-08-08
Просмотров: 36800
#autismawareness #adhd #autism
Guest - इशिता कुलकर्णी (मानसोपचार तज्ञ)
Bees and blossom child development and guidance Centre!! Office No. 1, Sankalp Building, Baner - Balewadi Rd, near New Era Bakery, opp. AdityaShagun Soc, Balewadi Phata, Baner, Pune, Maharashtra 411045
Mobile number :- 9657777530
आज आपल्या पॉडकास्टच्या गेस्ट आहेत इशिता कुलकर्णी या मानसोपचार तज्ञ आहेत. त्या गेले ६ वर्षे ADHD,ऑटीझम, मनोविकास क्षेत्रातील शैक्षणिक आणि बौद्धिक समस्या असणाऱ्या मुलांसाठी काम करत आहेत. त्यांनी ससून आणि भारती विद्यापीठ या नामवंत संस्थांसोबत सुद्धा काम केलेले आहे. आजवर ५०० हून अधिक मुलांना त्यांनी विविध मानसोपचार तंत्रांद्वारे मार्गदर्शन केले आहे. या क्षेत्राच्या काळानुसार बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी आता स्वतःचे bees and Blossom नावाचे मानसोपचार आणि मनोविकास केंद्र सुरू केले आहे. या क्षेत्राविषयी अजून खोलात माहिती देण्यासाठी त्यांनी आज आपल्याशी संवाद साधला आहे....
🧠 या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करू:
१. Autism, ADHD म्हणजे काय?
२. Autism, ADHD या आजारांमध्ये काय फरक आहे?
३. जन्मजात मुलांमध्ये हे प्रॉब्लेम्स किती लवकर कळू शकतात?
४. आपल्या मुलांमध्ये काही प्रॉब्लेम आहेत हे पालकांनी कसे ओळखायचे?
५. सध्या किती टक्के मुलांमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत?
६. मुलांना वाढवतांना पालकांनी कोणत्या चुका करण टाळलं पाहिजे?
७. आजकालच्या मुलांमध्ये कुठल्या प्रकारचे प्रोब्लेम जास्त प्रमाणात वाढले आहेत?
८. Autism, ADHD हे आजार कायमस्वरूपी बरे होऊ शकतात का?
00:00 -01:31 - Promo
01:31 - 2:35 - Intro
2:35 - 6:19 - Autism ADHD म्हणजे काय?
6:19 - 7:18 - Autism आणि ADHD यामध्ये काय फरक आहे?
7:18 - 10:18 - पालक कोण कोणत्या समस्या घेऊन येत असतात?
10:18 - 18:07 - आत्ताच्या मुलांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स वाढत आहेत?
18:07 - 19:58 - मुलांना वाढवतांना पालक कुठे चुकतात?
19:58 - 21:51 - मुलांना जन्मजात कुठले प्रॉब्लेम होतात?
21:51 - 22:55 - पालकांना कोणते आजार असल्यास मुलांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात?
22:55 - 24:38 - आपल्या मुलांमध्ये Autism ADHD ची लक्षण आहेत हे कसं ओळखायचं?
24:38 - 27:33 - Autism ADHD असलेल्या मुलांना कोण-कोणत्या थेरपी दिल्या जातात?
27:33 - 30:44 - अडल्ट व्यक्तींमध्ये या आजाराची लक्षणे काय आहेत?
30:44 - 36:01 - मुलांना वाढवतांना पालकांनी कोणत्या चुका करणं टाळलं पाहिजे?
36:01 - 38:16 - बाळ जन्माला आल्यानंतर किती काळानंतर आपल्याला ही लक्षण दिसू शकतत?
38:16 - 39:36 - Autism ADHD या आजारांवर कायमचा उपाय आहे का?
39:36 - 43:08 - Autism ADHD असलेल्या मुलांवर उपचार करतांना कोणती गोष्ट चॅलेंजिंग वाटते?
43:08 - 48:51 - मुलांवर कोणतीही ट्रीटमेंट घेतांना पालकांनी काय काळजी घ्यावी?
48:51 - 54:00 - या क्षेत्रात काम करण्याचा ईशीता कुलकर्णी यांचा दृष्टिकोन काय आहे?
#unseenmarathi #unseen #marathi #information #podcast #trendingpodcast #adhd #adhdawareness #autism #autismawareness #autismacceptance #health #interview #parenting #parentingtips #babies #childhealth #autismspectrumdisorder #attentiondeficithyperactivitydisorder
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: