Unseen Marathi

Unseen Marathi हा Trijja Media Works या पुणेस्थित डिजिटल मार्केटिंग एजन्सीद्वारे चालवलेला एक माहितीपर YouTube चॅनेल आहे. या चॅनेलचा उद्देश माहितीचा प्रसार करणे हा असून, येथे तुम्हाला विविध पॉडकास्ट, मुलाखती आणि विचारप्रवर्तक व्हिडिओज पाहायला मिळतील.

आम्ही Instagram वर 2 लाखांहून अधिक आणि Facebook वर 18,000 हून अधिक फॉलोअर्ससह माहितीचा व्यापक प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत. Unseen Marathi च्या माध्यमातून जगभरातील मराठी भाषिकांपर्यंत उपयुक्त आणि विचारांना चालना देणारी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.