कंबरदुखी, पाठदुखी, मणक्याच्या विकारावर Surgery शिवाय १०० टक्के Result |
Автор: Unseen Marathi
Загружено: 2025-07-19
Просмотров: 2451
Guest - डॉ. विराज भंडारी (आयुर्वेद तज्ञ ) (Chiropractic)
⏩पाठ दुखी कंबरदुखी
⏩मानदुखी हात ,पायाला मुंग्या येणे
⏩जड होणे बधिर होणे चक्कर येणे
🖥️Website -
www.drbhandarispine.com
डॉ. भंडारी स्पाईन क्लीनिक
सिटी सेंटर ऑफिस नंबर 401,
4 था मजला, त्रिवेणी नगर,वैभव थेटर समोर
पुणे -सोलापूर रोड हडपसर
411028
OPD Time -
Monday to Saturday -
9.00 am to 1.00 pm
First Sunday Open
First Tuesday Close
Call FOR Appointments-
Mob 9067068153
📞 7020384188
🧠 या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करू:
१. बदलत्या लाईफस्टाईलचा आपल्या शरीरावर आणि हाडांवर काय परिणाम होतो?
२. मणका तिरका झाल्यावर ऑपरेशन हाच एक पर्याय आहे का?
३. मणक्याच्या विकारावर आयुर्वेद काय सांगत?
४. मणक्याचा टीबी, मणक्याचा कॅन्सर हा आजार बरा होऊ शकतो का?
५. सायटिका आणि स्लिप डिस्क यावर प्रभावी उपाय काय?
६. हा आजार असणाऱ्या व्यक्तींनी शरीर संबंध ठेवावेत कि नाही?
७. बसण्याची, झोपण्याची आणि झोपेतून उठण्याचे योग्य पद्धत कशी असली पाहिजे?
८. मणक्याचे विकार, कंबरदुखी, पाठदुखी हे त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहार कसा घ्यावा?
९.आळस घालवण्यासाठी झोपेतून उठल्या उठल्या हात-पाय मोडणे मान मोडणे योग्य आहे का?
१०. 40 नंतर मणक्यांची झीज रोखण्यासाठी किंवा ताकद वाढवण्यासाठी कोणते ५ सल्ले द्याल?
00:00 -01:33 - Promo
01:33 - 2:55 - Intro
2:55 - 11:31 - चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपल्या हाडांवर काय परिणाम होतो?
11:31 - 15:28 - योगा करावा की जीम?
15:28 - 18:55 - अपघात झाल्यांनतर हाडं तिरका झाल्यावर काय करावे?
18:55 - 26:00 - डॉ. भंडारींच्या स्पाईन टेक्निकमध्ये काय फरक आहे?
26:00 - 31:32 - X-ray व MRI मध्ये फरक काय आहे?
31:32 - 35:10 - डिलिव्हरीनंतर महिलांनी कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत?
35:10 - 38:56 - मणक्याच्या विकारांवर आयुर्वेदात काय उपचार आहेत?
38:56 - 41:41 - मणक्याचा टीबी, मणक्याचा कॅन्सर हे आजार बरे होतात का?
41:41 - 45:17 - सायटिका आणि स्लिप डिस्क या आजारांचा परिणाम काय होतो?
45:17 - 47:42 - सायटिका,स्लिप डिस्क हा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी शरीर संबंध ठेवावेत का?
47:42 - 49:56 - महिलांना पिरियड्समध्ये कंबरदुखी, पाठदुखी होते यावर उपाय काय?
49:56 - 52:16 - अपुरी झोप आणि अंगदुखी यांचं एकमेकांशी संबंध आहे का?
52:16 - 53:54 - बसण्याची,उठण्याची आणि झोपेतून उठण्याची योग्य पद्धत काय आहे?
53:54 - 55:03 - मणक्याचे विकार,कंबरदुखी,पाठदुखी असणाऱ्या व्यक्तींचा आहार कसा असला पाहिजे?
55:03 - 57:01 - काही मुलं सतत वाकलेले असतात त्यांना भविष्यात काय समस्या निर्माण होतात?
57:01 - 58:14 - सतत हाताची बोट मोडतात किंवा चालतांना बसताना हाड वाजतात तर हे कशामुळे होते?
58:14 - 1:00:33 - 40 नंतर मणक्यांची झीज रोखण्यासाठी किंवा ताकद वाढवण्यासाठी ५ सल्ले?
#Unseenmarathi #Unseen #Marathi #information #trendingpodcast #Slipdisc
#Podcast #YouTubePodcast #HealthPodcast #MedicalPodcast #HealthTalk #WellnessJourney #Sciatica
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: