मसाला पुरी उपवासाची : नवरात्री उपवास स्पेशल@ वऱ्हाडी तडका यु-ट्युब चॅनल.Plz Like,Share,Subscribe it.
Автор: वऱ्हाडी तडका
Загружено: 2025-09-29
Просмотров: 213
#मसाला पुरी उपवासाची#
नवरात्री उपवास स्पेशल
!! शुभ नवरात्रौत्सव !!
नमस्कार....
नवरात्री उत्सवात आत्ताच पडून गेलेल्या पावसाने वातावरणात थंडावा आला आहे. तर अशा वातावरणात उपवासासाठी काही तरी खमंग, रुचकर पदार्थ तर बनवायलाच हवा... चला तर मग आज आपल्यासाठी घेऊन आलोय.....
मसाला पुरी उपवासाची
@ वऱ्हाडी तडका.
मंडळी, सदर Recipe पाहण्यासाठी आमच्या वऱ्हाडी तडका या यु-ट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपल्या सहकार्याच्या व भरघोस प्रतिसादाच्या अपेक्षेसह,
धन्यवाद...!!!!!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: