June 19, 2022
Автор: Shekhar Chhatre
Загружено: 2022-06-19
Просмотров: 9
#अभ्युदयवार्ता
खेळ पावसाचा…
आज शनिवार 19 जून पाऊस तसा उशिराच आलाय पण वातावरण उत्साहित करतोय विशेषतः बच्चे कंपनी
अभ्युदय नगरच्या शहीद भगतसिंग मैदानात हे छोटे फुटबॉलपटू मनसोक्त खेळत आहेत पावसात चिखलात खेळतानाचे त्यांचे काही नियम ते पाळतात स्वच्छंद मुक्त पण शिस्तबद्ध सुध्दा असा हा खेळ रंगलाय आणि त्याचं रिपोर्टिंग करत आहेत अभ्युदयवार्ता च्या सुप्रसिद्ध निवेदिका अपेक्षा घाटकर....
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: