गीते अमर शेख अण्णाभाऊ साठे आणि गवाणकरांची
Автор: Ajit Abhyankar
Загружено: 2023-02-20
Просмотров: 32765
श्रमिकांचे शाहीर #अमरशेख, #अण्णाभाऊसाठे ,#चेरा बंडाराजू आणि द.ना. #गवाणकरांची प्रेरणा गीते... संगीताचा मूळ बाज कायम ठेवत नव्या संचात गायलेली आंदोलन गीते... हे स्मरणरंजन नाही... ही आहे नव्या गीतांसाठी नव्या गीतकारांना, संगीतकारांना हाक.. समाजवादाच्या उभारणीसाठी... नवी सकारात्मक मानसिकता घडविण्यासाठी... द्वेष-हिंसा यांच्या जागी प्रेममय मानवी संबंध निर्माण करण्यासाठी .... वर्ग-जाती-लिंगभाव आधारित विषमतेला - शोषणाला ..विकृत मानसिकतेला संपविण्यासाठी...
गीते-
#प्रारंभी मी आजला
#शेतकऱ्यांनो यारे घ्या एकीची हाती मशाल
#एकजूटीचा नेता झाला कामगार तय्यार
#तवातू कसं विचारलं नाय की तुमची जात कंची हाय
#जगबदल घालूनि घाव सांगून गेले मला भीमराव
#तांबडफुटलं उढ सजणी गाडी जुपायाची येळ झाली
#धरतीचीआम्ही लेकरं भाग्यवान
#माझीमैना गावावर राहिली
#रक्तानंगरंगलेला लालबावटा
#मुंबईचीलावणी
#शिवारीचला.. दौलतीच्या राजा हाक दे शेजाऱ्याला रं
#दर्यावरतुफान आलय
#दुनियादोन हाताची रं बाबा...
#जातीघडीपुन्हा येणार नाय रं
#लालझेंड्याला सलामी
#हिंदीसंघराज्याच्या जनआत्म्या तू घेई प्रणाम
#छत्रपतीशिवाजीमहाराजांचापोवाडा
#निर्भयजेथेझालेमानस
#जन्मभूमीप्रियमाझीजन्मभूमी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: