पोवाडा एका राष्ट्रवीराचा...महानायक फकिरा रानोजी साठे 💛🙏 Fakira Powada (Kadambari) Krushna Studio
Автор: Krushna Studio
Загружено: 2021-08-29
Просмотров: 92172
"स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत, त्याचे जगणे त्याचा संघर्ष, व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास घडविणारा...
परिवर्तनवादी महानायक.. वंचितांचा प्रेरणास्रोत"...
फकिरा...
स्वतःहून अटक होत, कुटुंबाची सुटका करतांना..
प्रांत साहेब प्रश्न करतात : ही तलवार कुठे मिळाली आहे.
छत्रपती शिवरायांविषयीचा आदरभाव, वडिलांच्या पराक्रमाबद्दल चा अभिमान व्यक्त करत..
गंभीर होत,
ही तलवार माझ्या पूर्वजाला "शिवाजी महाराजांनी" दिली..,
ही तलवार घेऊन माझा बाप लढला आणि,
हिचं तलवार घेऊन मी तुमच्याशी लढलो...
हे प्रामाणिकपणे, निर्भीडपणे, सांगणारा.....
राष्ट्रवीर फकीरा राणोजी साठे
_________________________
निर्माता/संगीत/गीत/गायक
श्री.विजय मोहन मिसाळ
----------------------------------------
लिखित डॉ.अण्णाभाऊ साठे
______________________________________
अशा प्रकारच्या अधिक पोस्ट पाहण्याकरिता आमच्या Instagram Page ला देखील तुम्ही Follow करू शकता..._____________________________________
आद्यक्रांतीगुरुवंर्य लहुजी वस्ताद साळवे
यांच्या ऐतिहासिक पोस्ट व माहिती पहाण्यासाठी खालिल Instagram पेज ला Follow करा..
____________________________________________
वेड आद्यक्रांतिगुरूंचे 💛🚩🙏
____________________________________
https://instagram.com/jay_lahuji_ragh...
____________________________________
https://instagram.com/krushna_studio_...
____________________________________
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: