"१० मिनिटांत तयार | झटपट गुलगुले 😋"मऊसूत गुलगुले घरच्या घरी सोप्या पद्धतीने| gulgule recipe
Автор: Sukumari's Kitchen Marathi
Загружено: 2025-07-10
Просмотров: 849
आज आपण पाहणार आहोत पारंपारिक आणि अतिशय सोपी अशी गुलगुले रेसिपी. गुळ आणि गव्हाच्या पीठाने बनवलेले हे मऊसूत गुलगुले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतात.
ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये शेअर करा.
#gilgule recipe,#गुलगुले,#sweet recipe,#traditional food,#marathi recipe,#गोड पदार्थ,#easy recipe.
साहित्य-
गव्हाचे पीठ - २ कप
केळी - २
खसखस - १ चमचा
बडीशोप पावडर - १ चमचा
सुंठ पावडर -१ चमचा
मीठ - अर्धा चमचा
सोडा -अर्धा चमचा
तेल तळण्यासाठी.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: