मराठवाडा स्पेशल गावरान अंडा करी|Andacurry|
Автор: Sukumari's Kitchen Marathi
Загружено: 2025-11-23
Просмотров: 723
#sukumariskitchenmarathi,#marathi,#andacurry,#झणझणीतअंडाकरी,#अंडाकरी
#ढाबास्टाईलअंडाकरी,#eggcurryrecipe
साहित्य
उकडलेली अंडी _ 5 ते 6
हळद _अर्धा चमचा
बेगडी मिर्च पावडर _ एक चमचा
गरम मसाला _एक चमचा
कांदा लसूण मसाला _ दोन चमचे
बेसन पीठ _दोन चमचे
लसुन _दहा ते पंधरा लसूण पाकळ्या
कांदा _एक
किसलेले खोबरे _अर्धी वाटी
कोथिंबीर _
अद्रक _ छोटे दोन ते तीन तुकडे
पाणी _ दीड ते दोन ग्लास
गावरान चमचमीत अंडा करी|मराठवाडा स्पेशल अंडा करी|झणझणीत अशी अंडा करी|
ढाबा स्टाईल अंडा करी|अंडाकरी रेसिपी|egg curry recipe|spicy egg curry|महाराष्ट्रीयन रेसिपी|
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: