Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पंकजांनी ज्यांच्याशी वैर पत्करलं, ते Namdev Shastri फडणवीसांसोबत व्यासपीठावर | Maharashtra Times

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2023-01-11

Просмотров: 114173

Описание:

#PankajaMunde #NamdevShastri #DevendraFadnavis #MaharashtraTimes

२०१६ ला महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका दसरा मेळाव्याची प्रथा खंडित झाली आणि वादाचा नवा एफिसोडही सुरू झाला.. हा वाद होता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री विरुद्ध पंकजा मुंडे यांचा.. पंकजा मुंडेंनी माघार घेतली आणि गडाच्या खाली उतरल्या, पायथ्याला लाखोंची गर्दी जमवून दसरा मेळावा केला, पण नामदेव शास्त्री भूमिकेवर ठाम राहिले, पंकजांना भगवानगडाचे दरवाजे त्यांनी बंद केले आणि भगवानबाबांचं जन्मगाव सावरगावात दसरा मेळाव्याची सुरुवात झाली.. या घटनेच्या सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री भाजपच्या व्यासपीठावर आणि तेही फडणवीसांसोबत दिसणार आहेत.. भाजपची सत्ता असूनही पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली, महंतांच्या भूमिकेला भाजपातूनच कुणाचा पाठिंबा आहे का याची चर्चा तेव्हाही झाली.. पण सध्या पंकजा मुंडेंची राजकीय कोंडी समोर येत असतानाच नामदेव शास्त्रींचंही नाव चर्चेत आलंय.. नामदेव शास्त्री फडणवीसांसोबत व्यासपीठावर नेमकं का येणार आहेत आणि २०१६ ला वादाची सुरुवात नेमकी कशी झाली तेच या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं -    • मटा Original | काही तरी खास, बातमीच्या पलि...  

महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा -    • Maharashtra Latest News | महाराष्ट्र लेटेस...  

मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी -    • Mumbai | मुंबई  

Social Media Links
Facebook:   / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

पंकजांनी ज्यांच्याशी वैर पत्करलं, ते Namdev Shastri फडणवीसांसोबत व्यासपीठावर | Maharashtra Times

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

BMC Election: शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Uddhav Thackeray यांचा इशारा, महापौरपदासाठी गेम होणार ?

BMC Election: शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Uddhav Thackeray यांचा इशारा, महापौरपदासाठी गेम होणार ?

viral audio । Namdev shastri समर्थकांची गुंडागर्दी, Zanje Maharaj यांना धमकी । beed news ।

viral audio । Namdev shastri समर्थकांची गुंडागर्दी, Zanje Maharaj यांना धमकी । beed news ।

Восстал против хозяина! Дмитрий Козак послал Путина — единственный, кто осмелился / Марионетки

Восстал против хозяина! Дмитрий Козак послал Путина — единственный, кто осмелился / Марионетки

​कर्मात 'कपट' असेल तर देवही माफ करत नाही! ❌ | नामदेव शास्त्री ज्ञानेश्वरी भाग - 9 Karma Siddhant

​कर्मात 'कपट' असेल तर देवही माफ करत नाही! ❌ | नामदेव शास्त्री ज्ञानेश्वरी भाग - 9 Karma Siddhant

Special Report | Pankaja Munde मराठाबहुल मतदारसंघातून निवडणूक लढणार? Dhananjay Munde | Parali | Loha

Special Report | Pankaja Munde मराठाबहुल मतदारसंघातून निवडणूक लढणार? Dhananjay Munde | Parali | Loha

Shivsena Big Breaking। Thackeray आणि Eknath Shinde यांची शिवसेना एकत्र येणार? राजकारणात मोठा ट्विस्ट

Shivsena Big Breaking। Thackeray आणि Eknath Shinde यांची शिवसेना एकत्र येणार? राजकारणात मोठा ट्विस्ट

Namdev Shastri Majha Katta :धनंजय की पंकजा;भगवान गडाचा आशीर्वाद कुणाला? नामदेव शास्त्री माझा कट्टावर

Namdev Shastri Majha Katta :धनंजय की पंकजा;भगवान गडाचा आशीर्वाद कुणाला? नामदेव शास्त्री माझा कट्टावर

ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री आणि बाबा महाराज सातारकर एकाचं मंचावर ! Namdev Maharaj Shastri Kirtan

ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री आणि बाबा महाराज सातारकर एकाचं मंचावर ! Namdev Maharaj Shastri Kirtan

माळाकोळी येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब पुर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्यातील माझे संबोधन..

माळाकोळी येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब पुर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्यातील माझे संबोधन..

शिंदे आणि दादांना इशारा ? चंद्रशेखर बावणकुळे आक्रमक ; ब्रेकिंग न्यूज live | #viral #breakingnews

शिंदे आणि दादांना इशारा ? चंद्रशेखर बावणकुळे आक्रमक ; ब्रेकिंग न्यूज live | #viral #breakingnews

Namdev Shastri Exclusive |  महंत नामदेव शास्त्री एक्सल्युझिव्ह | Dhananjay Munde | Beed | Zee24Taas

Namdev Shastri Exclusive | महंत नामदेव शास्त्री एक्सल्युझिव्ह | Dhananjay Munde | Beed | Zee24Taas

Savargaon Dasara Melava | पहिल्यांदाच गोपीनाथ मुंडेंनी चालवलेली परंपरा मोडली | Maharashtra Times

Savargaon Dasara Melava | पहिल्यांदाच गोपीनाथ मुंडेंनी चालवलेली परंपरा मोडली | Maharashtra Times

मृत्यू कसा होतो | मरण येण्याआधी अशा गोष्टीं घडतात | Namdev Shastri | Anandache Siddhant

मृत्यू कसा होतो | मरण येण्याआधी अशा गोष्टीं घडतात | Namdev Shastri | Anandache Siddhant

Shivsena Breaking। Mumbai च्या राजकारणात ट्विस्ट,Thackeray आणि Eknath Shinde यांची सेना एकत्र येणार?

Shivsena Breaking। Mumbai च्या राजकारणात ट्विस्ट,Thackeray आणि Eknath Shinde यांची सेना एकत्र येणार?

श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निम्मित ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री किर्तन ! Bhagwan Baba

श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निम्मित ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री किर्तन ! Bhagwan Baba

BMC Mayor Update Live: एकनाथ शिंदेंच्या पडद्यामागून हालचाली भीती कोणाची?| Sanjay Raut

BMC Mayor Update Live: एकनाथ शिंदेंच्या पडद्यामागून हालचाली भीती कोणाची?| Sanjay Raut

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

कमवायचं असेल तर असं कमवा सुखी व्हाल | नामदेव शास्त्री | आनंदाचे सिद्धांत | Namdev Shastri Pravachan

कमवायचं असेल तर असं कमवा सुखी व्हाल | नामदेव शास्त्री | आनंदाचे सिद्धांत | Namdev Shastri Pravachan

बिभीषण किती हुशार होता? | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

बिभीषण किती हुशार होता? | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

संत वामनभाऊ महाराज प्रसंग | संत भगवान बाबा प्रसंग | गणेश महाराज खेडकर किर्तन

संत वामनभाऊ महाराज प्रसंग | संत भगवान बाबा प्रसंग | गणेश महाराज खेडकर किर्तन

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com