इडली मध्ये मास्टरी मिळवायची असेल, तर हा एकच व्हिडिओ बघा | मऊ आणि लुसलुशीत इडली साठी A टू Z टिप्स
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2025-09-22
Просмотров: 75714
इडली हा पदार्थ चवीला खूप चांगला लागतो. पण बर्याच जणांनी मला असे प्रश्न विचारले की, आम्ही केलेली इडली मऊ होत नाही, किंवा इडली कधी चिकट होते तर कधी कोरडी होते. तर हे सर्व टाळण्यासाठी काय करावे?
तर ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, मऊ आणि लुसलुशीत इडली साठी कोणती रेसिपी योग्य आहे आणि त्याची तयारी कशी करावी, ह्या बद्दल ह्या व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😀🙏
आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:- / anuradhaschannel
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
#इडली #इडलीरेसिपी #सांबार #idli #idlirecipe #sambar #sambarrecipe #कांदालसूणविरहित #noonion #noonionnogarlic #noonionnogarlicrecipes #jainrecipe #jainfood
[इडली, इडली रेसिपी, सांबार, idli, idli recipe, sambar, sambar recipe, कांदा लसूण विरहित, no onion, no onion no garlic, no onion no garlic recipes, jain recipe, jain food,]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: