श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशी 😍🔥| रुक्मिणीच्या भूमिकेत दीपा परुळेकर🔥
Автор: sumitvlogs-24
Загружено: 2026-01-03
Просмотров: 3438
श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशी यांचा बहारदार प्रयोग. या प्रयोगाचे खास आकर्षण म्हणजे रुक्मिणीच्या भूमिकेत दिसणाऱ्या सौंदर्यवती दीपा परुळेकर. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने त्यांनी या पात्रात जीव ओतला आहे.
मंडळ: श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशी.
• कलाकार: दीपा परुळेकर (रुक्मिणी).
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 🙏
#sumitvlogs
#दशावतार #Dashavatar #महिला_दशावतार #दीपा_परुळेकर #पावशी #कोकण #लोककला #रुक्मिणी #SateriMahilaDashavatar #Kokankala #MarathiDrama #KokanCulture #DeepaParulekar #MarathiNatak #Pavshi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: