Ep 05: श्री कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर | कोंकणातील देवस्थाने
Автор: Ruchira and Abhishek
Загружено: 2025-04-29
Просмотров: 376
मंडळी 'कोंकणातील देवस्थाने' या मालिकेत आपण भेट देत आहोत संगमेश्वर मधल्या 'श्री कर्णेश्वर' मंदिराला! ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कसबा गावातील हे कर्णेश्वर मंदिर अतिशय पुरातन आणि सुंदर मंदिर आहे. संगमेश्वर मध्ये आल्यावर या मंदिराला भेट दिल्याशिवाय संगमेश्वरची भेट अपूर्ण राहते. सुंदर निसर्गामध्ये स्थापन असलेल्या या दगडांनी रचलेल्या मंदिरावर असलेले नक्षीकाम अतिशय उल्लेखनीय आहे. कोंकणाच्या सांस्कृतिक ऐश्वर्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून आपण या मंदिराकडे पाहू शकतो.
कृपया हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करायला विसरू नका.
धन्यवाद.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: