प्रभानवल्ली पाच पालखी सोहळा 2025 (खोरनिनको, लांजा, रत्नागिरी) | Prabhanvalli Pach Palkhi Sohala 2025
Автор: AanandYatri Vlogs | Amit Kadam
Загружено: 2025-03-28
Просмотров: 2732
प्रभानवल्ली पाच पालखी सोहळा 2025 (खोरनिनको, लांजा, रत्नागिरी) | Prabhanvalli Pach Palkhi Sohala 2025
@niteshtawade4407 #prabhanvalli #palakhi #palakhisohala #devi #konkan #konkantradition #konkantourism #maharashtratourism #khorninko
प्रभानवल्ली पंचक्रोशीत सर्वात मोठा असलेला हा पालखी सोहळा. श्री आदिष्टी माता मंदिर प्रागंणात दर वर्षी रंगपंचमीच्या दिवशी भरवला जातो. पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने भाविक या यात्रेला उपस्थित राहतात.
या यात्रे मध्ये प्रभावल्ली आणि खोरेनिनाको गावातील श्री आदिष्टी देवी, श्री वाघजाई देवी, श्री उंबरेश्वर देव, श्री निनाको देवी आणि श्री लक्ष्मी देवी या पाच बहीण-भावंडांची भेट होते. श्री आदिष्टी देवी हि या पाचांमध्ये सर्वात मोठी बहीण त्या मुळे तिला भेटायला बाकी ४ बहीण-भाऊ तिच्या जवळ येतात.
पाच पालख्या भेटीचा हा आगळा वेगळा, नेत्रदीपक असा सोहळा संपूर्ण कोंकणात फक्त प्रभावल्ली -खोरेनिनाको गावातच पाहायला मिळतो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: