मार्गशीर्ष गुरुवार – श्री महालक्ष्मी उद्यापन🪷|उद्यापन पूर्ण झाले 🙏✨|
Автор: Akshada Vlogs
Загружено: 2025-12-19
Просмотров: 415
आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन विधी भक्तीभावाने कसा केला ते दाखवले आहे.
श्री महालक्ष्मी देवीच्या कृपेने हा व्रताचा संपूर्ण सोहळा पार पाडला.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल –
✨ उद्यापन विधी
✨ देवीची पूजा व आरती
✨ नैवेद्य तयारी
✨ घरातील भक्तीमय वातावरण
मार्गशीर्ष गुरुवार व्रत करणाऱ्या सर्व भक्तांसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
🙏 श्री महालक्ष्मी माता की जय 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: